गंधक दुय्यम आवश्यक अनद्रव्य असते तरी ऊस पिकास स्फुरदा प्रमाणे त्याची मोठी गरज असतेगंधकामुळे पिकात गंधक युक्त अमिनो आम्लाची आणि विशिष्ट प्रथिनांची निर्मिती होते.नत्राच्या वापरात वाढ होऊन हरितद्रव्य निर्मिती वाढते.गंधकाचा वापर केल्यामुळे लोहाच्या कमतरतेमुले येणा-या केवढ्यास प्रतिबंध येतो.
जमिनीचा समु (H.) काहि प्रमाणात कमी होतो.जमिनीत स्फुरत, लोह, जस्त, ताम्बे चा अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.गंधकाच्या कमतरतेमुळे ऊसाचे पाने पिवळी पडतात व वाढ कमी होते.ऊसाच्या पानात ०.२०% पेक्षा जास्त गंधक असल्यास ऊस उत्पादनात वाढ झालेली दिसुन आली आहे.
गंधक चा अन्नद्रव्याचा पुरवण करण्यासाठी मुलद्रव्यांची गंधक अमोनियम सल्फेट, जिप्सम आणि प्रेसमड कके या गंधक युक्त खतांचा वापर करावा.
(टिप:- उभ्या पिकात गंधकाची कमतरता लक्षणे आढळल्यास मुलद्रव्ये गंधकाऐवजी सल्फेटच्या स्वरुपात असणारी अमेंइयम सल्फेट सारखी खतं वापरावी.)