नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातम्या आहे महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्याचा निर्णय आणि कोण आहेत लाभार्थी शासन निर्णयामध्ये लाभार्थी दिलेले आहेत
ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने ची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्य सरकार महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करेल. या शेतकरी महात्मा फुले कर्ज योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व पीक कर्जे समाविष्ट केली जातील. महात्मा फुले कर्ज माफी योजने चा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 230 कोटी कर्ज माफ होणार आहे कोण आहेत लाभार्थी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे हा कर्जमाफीचा निर्णय 30 मार्च रोजी घेण्यात आलेला आहे या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही

परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती agriculture loan तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
खालील लिंक डाऊनलोड करून पूर्ण प्रक्रिया पहा :

