Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५ ऑगस्टला अनुदान मिळणार
शेतीविषयक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५ ऑगस्टला अनुदान मिळणार

Neha SharmaBy Neha SharmaAugust 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कांद्याचे दर (Onion Rate) घसरल्यामुळे सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत कांदा विक्री केलेल्या ४६ हजार ९० शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव आल्यानंतर करण्यात आलेल्या छाननीनंतर ३८ हजार २०४ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून १०१ कोटी १६ लाख रुपये मिळणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार २०४ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी १०१ कोटी १६ लाख रुपये लागणार आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार कार्यवाही अपेक्षित आहे.

यंदा जानेवारी महिन्यात कांदा उत्पादकांना एकदम कमी दरात कांदा विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांना कांदा विकून पदर भांड्याचे पैसे द्यावे लागले. काही शेतकऱ्यांना कांदा विक्री केल्यानंतर फक्त २ रुपये मिळाले. याबाबतचे तेव्हा फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. तेव्हाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नाही पण अनुदान लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दरम्यान कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. अनुदानाचा निर्णय सरकारने २२ मार्च रोजी घेतला आणि ३१ मार्चपर्यंत प्रचंड आवक बाजार समित्यांमध्ये झाली. त्यात बनावटगिरी झाल्याचा संशय बळावला आणि तालुका स्तरावरील सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची पडताळणी केली. त्यानंतर अनुदानाची रक्कम फायनल करण्यात आली.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.