नमस्कार शेतकरी बंधूनो,
सध्या डाळिंब बागा शेवटच्या टप्प्यात आहेत त्यात होत असलेला पाऊस व वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते आहे आणि तापमान ही या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते.
तेल्या रोग व्यवस्थापनासाठी खालील फवारणी घ्यावी.
➡️ पहिली फवारणी: कोनिका 2.5 ग्रॅम + तेल्या तुफान 2.5 मिली + स्टिकोस्प्रेड 0.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
➡️दुसरी फवारणी: कॅप्टन 50% 2.5 ग्रॅम + 2 ब्रोमो 2 नायट्रोप्रोपेन,1,3 डायल 0.5 ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन 0.5 ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
➡️तिसरी फवारणी: ट्रायको 2.5 मिली + सुडो 2.5 मिली किंवा सुडो 2.5 मिली + बॅसिलस 2.5 मिली प्रति लीटर पाणी यांप्रमाणे आलटुन पालटून फवारणी घ्यावी.
➡️ फवारणी: निमकरंज = 2 मिली + फंगिनील = 2 मिली + ड्रीप के = 2.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
डाळिंब फळांच्या फुगवण, चकाकी, गर, गोडी, लस्टरसाठी खालीलप्रमाणे आळवणी घ्यावी.
➡️आळवणी : ऑर्गेनिक कार्बन = 1 लिटर + 00:60:20 = 5 किलो किंवा 00:52:34 = 4 किलो + ड्रीप के 2 लिटर प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.
➡️दुसरी आळवणी : KMB किंवा PSB = 1 लिटर + गुळ = 1 किलो + ताक = 4 लिटर प्रति एकरी किंवा प्रति 200 लीटर पाणी यांप्रमाणे एकत्र करून आळवणी घ्यावी.
शेतकर्यांचे नाव: श्री. नामदेव गावडे साहेब
गाव: वाडेबोल्हाई, ता: हवेली, जि: पुणे
पिक व जात: डाळिंब पिक
एकूण क्षेत्र: 1.5 एकर
👉 डाळिंब पिकांतील सर्वोत्तम व्यवस्थापनासाठी (एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किड व्यवस्थापन किंवा नियंत्रण) डाळिंब नोंदवहीचा वापर अवश्य करावा.
एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151