सध्या हरभरा गहु काढणी चालू आहे. 7 मार्च पर्यत हरभरा गहु काढूण घ्यावे .
माहितीस्तव – राज्यात 6 मार्च पासून ढगाळ वातावरण तयार होइल व रिमझिम पाउस पडत राहील व 8,9,10,11 मार्च पर्यंत ढगाळ वातावरण राहुण उत्तर महाराष्टात मध्यमहाराष्टू प . विदर्भ कोकनपट्टी या चार भागात जास्त पाउस राहील उर्वरीत भागात भाग बदलत भाग सोडत पाउस असेल काही भाग निरंक राहील . तुरळक ठिकाणी पाउस आहे आपले हरभरा व गहु पिक 7 मार्च च्या आत काढूण घ्यावे.
7 मार्च ते 11मार्च दरम्यान देशात तामीळनाडू, केरळ कर्नाटक आध्रंप्रदेश, . कर्नाटक व या राज्यात जोरदार पाउस पडणार आहे . व कमी प्रमाणात महाराष्ट्रात पाउस असेलच जनतेने सतर्क रहावे पिकांची काळजी घ्यावी.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता.सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.05/03/2022