पीकपाणी : वाण बदलाचे प्रयोग व परतीचा पाऊस तुरीला अनुकूल ठरतोय ताज्या बातम्या May 8, 2022 कर्जत जामखेड हा परतीच्या पावसाचा तालुका. तूर पिकासाठी परतीचा पाऊस अनुकूल ठरतो. तालुक्यात तूरीचे सिंगल पीक घेतले जाते – आंतरपीक…