सरकार कांद्याचे भाव कोसळल्यावर लक्ष देणार नसेल तर सरकारने भाव वाढल्यानंतरही हस्तक्षेप करू नये: भारत दिघोळे ताज्या बातम्या May 31, 2022 सध्या कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकार केंद्राकडे तर केंद्र सरकार राज्यांकडे बोटं दाखवत आहेत.…