देशातील शेतकऱ्यांसाठी गुगल आणि नर्चर फार्म घेऊन येणार लवकरच नवीन प्रॉडक्ट ! ताज्या बातम्या April 23, 2022 Google आणि nurture.farm ने भारतातील मातीच्या गुणवत्तेचे मोजमाप करण्याच्या उपायांसाठी संशोधन सहकार्य सुरू केले आहे. Google आणि nurture.farm यांनी भारतातील…