Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

June 28, 2026

Vodka онлайн казино – слоты и игры

June 28, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » भारतीय व्यावसायिकांबरोबर तुर्की कंपन्या भागीदारी करणार
ग्रामीण उद्योग

भारतीय व्यावसायिकांबरोबर तुर्की कंपन्या भागीदारी करणार

Neha SharmaBy Neha SharmaOctober 10, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

क्रिसेंडो वर्ल्डवाईडच्या वतीने “ट्रेड मिशन टू इंडीया”चे आयोजन 

 

 

पुणे – पुण्यातील क्रिसेंडो वर्ल्डवाईड या कंपनीने भारतीय व्यावसायिकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर भागीदारीची संधी निर्माण केली आहे. तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TİM)च्या साथीने ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत “ट्रेड मिशन टू इंडीया” या व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील लोअर परेल येथील हॉटेल सेंट रेजिस येथे ही परिषद होणार आहे.

या व्यापारी परिषदेमध्ये फर्निचर, मार्बल, इंटिरियर डेकोरेटर्स, नर्सरी, सेंद्रिय उत्पादने आणि तुर्कीच्या मांस आणि जतन केलेले अन्न आणि बांधकाम कंपन्यांना भारता विस्तार करण्यासाठी उत्सुक आहेत. या कार्यक्रमाद्वारे भारतीय खरेदीदार, आयातदार आणि वितरकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.

टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TIM) तर्फे क्रिसेंडो वर्ल्डवाईड कंपनी प्रतिनिधीत्व करणार आहे. तुर्की कंपन्यांच्या व्यावसायिक प्रतिनिधींना त्यांचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत विस्ताराराठी तसेच भारतीय खरेदीदार/आयातदार/वितरक यांच्याशी जोडून यशस्वी व्यवसाय करार क्रिसेंडोद्वारे करण्यात येणार आहे.

ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेटिक्स, खाणकाम, फर्निचर उत्पादन, कापड, दागिने, एफएमसीजी, कृषी, रसायने आणि पशुखाद्य इत्यादी क्षेत्रांवर “तुर्की ट्रेड मिशन टू इंडिया” या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे.

गेल्या १५ वर्षांतील भारत-तुर्की द्विपक्षीय व्यापार यंदाच्या वर्षी US$ १०.७० अब्ज पार गेला आहे. टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली (TİM) ही तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना आहे. २७ क्षेत्रांसह ६१ निर्यातदार संघटना, १००,००० हून अधिक निर्यातदारांचे हि संघटना प्रतिनिधित्व करते. तुर्कीच्या परकीय व्यापाराची दिशा ठरविण्याबरोबरच निर्यात धोरणे, बाजारपेठ विस्तृत करते आणि जागतिक स्तरावर निर्यातदारांच्या स्पर्धेला समर्थन देण्याची कामे टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्ली करते.

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी वाढवण्यासाठी भारत आणि तुर्की केंद्र सुरू केल्यामुळे, क्रिसेंडो वर्ल्डवाईड जगभरातील विविध राष्ट्रांना व्यवसायाच्या विस्तारासाठी मजबूत आणि धोरणात्मक भागीदारीसाठी सर्वांगीण आणि भविष्यवादी दृष्टिकोनाने एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

विदेश की जॉब छोड़कर कर रहे ‘इस’ फल की खेती, कमा रहा है लाखो रुपए 

September 20, 2023

मनरेगा योजना म्हणजे काय?

June 29, 2023

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी

June 27, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

ताज्या बातम्या June 28, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up ▶️ ИГРАТЬ Содержимое…

Vodka онлайн казино – слоты и игры

June 28, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.