Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Lunubet: Fast‑Track Fun für den modernen Spieler

August 6, 2026

Wildpokies – The Ultimate Quick‑Play Slot Experience for Fast‑Paced Gamblers

August 6, 2026

Betify Casino Review: Quick‑Hit Slots, Live Action & Rapid Wins

August 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » नैॡत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ
हवामान

नैॡत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ

Neha SharmaBy Neha SharmaDecember 5, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ असलेले हे तीव्र चक्रीवादळ आज (ता. ५) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार असून, बपतला जवळ जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या प्रणालीमुळे राज्यात ढगाळ हवामान झाले असून, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. सोमवारी हे चक्रीवादळ आणखी तीव्र झाले असून, चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईपासून ९० किलोमीटर पूर्वेकडे, तर नेल्लोरपासून १७० किलोमीटर आग्नेयेकडे, पदुच्चेरीपासून २०० किलोमीटर ईशान्येकडे, बपतला पासून ३०० तर मच्छलीपट्टणम पासून ५३० किलोमीटर आग्नेय दिशेला होते. ही प्रणाली आज (ता. ५) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टनम दरम्यानच्या बपतलाजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

किनाऱ्यालगत येताच या चक्री वादळामुळे ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहणार आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यासह रायलसीमा, ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्यासह समुद्र खवळल्याने एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून, कच्ची, पक्की घरे, रस्ते, भात पिके, फळ पिके यांचे नुकसान होणार आहे. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे पडणार असून, समुद्र खवळल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Lunubet: Fast‑Track Fun für den modernen Spieler

ताज्या बातम्या August 6, 2026

Willkommen bei Lunubet: Ein Schnellfeuer-SpielplatzLunubet Casino lädt dich in ein Reich ein, in dem jeder…

Wildpokies – The Ultimate Quick‑Play Slot Experience for Fast‑Paced Gamblers

August 6, 2026

Betify Casino Review: Quick‑Hit Slots, Live Action & Rapid Wins

August 6, 2026

PlayMojo Quick‑Play Guide – Grab Fast Wins With Every Spin

August 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.