Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

PinoCasino Online Casino: Snelle Sessies, Grote Winsten, en de Kunst van de Fast Spin

September 28, 2026

Candy Spinz Casino Mobile Experience: Sessioni Veloci e Decisioni Immediat

September 27, 2026

Vavada online casino u Hrvatskoj – automati za igre i popularni slotovi

September 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ‘वैयक्तिक शेततळे’ योजनेसाठी 75 हजार रुपयांचे अनुदान
ग्रामीण उद्योग

‘वैयक्तिक शेततळे’ योजनेसाठी 75 हजार रुपयांचे अनुदान

Neha SharmaBy Neha SharmaDecember 9, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे जिल्ह्यास आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ’वैयक्तिक शेततळे’ या घटकासाठी सुमारे 4 कोटी 80 लाख रूपये अनुदानाची रक्कम देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल 75 हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली. मुख्यमंत्री कृषि सिंचन र्गत ‘वैयक्तिक शेततळे’ घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलच्या www. mahadbtmahait. gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून याकरिता शेतकर्‍यांनी अर्ज करतांना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी. त्यानंतर ‘इनलेट आणि आऊटलेटसह’ किंवा ‘इनलेट आणि आऊटलेट शिवाय’ यापैकी एका उपघटकाची निवड करावी. त्यानंतर ‘शेततळ्याचे आकारमान’ व ‘स्लोप’ ची निवड करावी. अर्ज भरल्यानंतर

 

महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी

पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही काटकर यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

विदेश की जॉब छोड़कर कर रहे ‘इस’ फल की खेती, कमा रहा है लाखो रुपए 

September 20, 2023

मनरेगा योजना म्हणजे काय?

June 29, 2023

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी

June 27, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

PinoCasino Online Casino: Snelle Sessies, Grote Winsten, en de Kunst van de Fast Spin

ताज्या बातम्या September 28, 2026

Er is een bepaald type speler dat geen tijd heeft voor een langzame opbouw. Ze…

Candy Spinz Casino Mobile Experience: Sessioni Veloci e Decisioni Immediat

September 27, 2026

Vavada online casino u Hrvatskoj – automati za igre i popularni slotovi

September 27, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.