Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग
कृषी-चर्चा

अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग

Neha SharmaBy Neha SharmaMarch 13, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कादा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी केली जात होती. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादनात भारत देश अग्रेसर असून जगभरातील कांद्याच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा २६ % आहे. भारतामध्येही सर्वाधिक उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४३% आहे. सध्या बाजारातील लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे.

लाल कांद्याची साठवणूक क्षमता मुळे देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढलं आहे. आणि ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी सुरु असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती. या समितीत सर्वंकष निकष झाल्यांनतर त्यांनी प्रतिक्विंटल २०० किंवा ३०० रुपयांची शिफारस केली होती. त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच आमचं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

ताज्या बातम्या August 9, 2026

1. Wat Maakt een Quick‑Hit Sessie bij WinHero?Wanneer je in de winhero online casino stapt,…

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.