उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर मार्च महिन्यात १० ते ११ हजार रुपये क्विंटलवर पोचले आहेत. यापुढील काळात तापमानात वाढ झाल्यास या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.