Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सोलापूरमध्ये गायीने दिला चार वासरांना जन्म
पशु पालन

सोलापूरमध्ये गायीने दिला चार वासरांना जन्म

Neha SharmaBy Neha SharmaFebruary 24, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी (Papari) गावात गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म (Birth to four calf) दिल्याची घटना घडली. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

गणेश लोंढे (Ganesh Londhe) असे गायीच्या मालकाचे नाव आहे. ही चार वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती.

व्यवस्थित खुराक दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली. तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

या गाईला पहिल्यांदा खोंड झाले. त्यानंतर थोड्या वेळाने गायीनं तीन कालवडींना जन्म दिल्याची माहिती शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली आहे. चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

ताज्या बातम्या August 9, 2026

1. Wat Maakt een Quick‑Hit Sessie bij WinHero?Wanneer je in de winhero online casino stapt,…

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.