Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » राज्यातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत
कृषी-चर्चा

राज्यातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

Neha SharmaBy Neha SharmaMay 7, 2023Updated:May 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यभरातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत असून, याला केंद्र आणि राज्यातील शासनाच्या खुल्या आर्थिक धोरण कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही वर्षात खासगी, सहकारी संघ आणि संस्थांनी सुरू केलेल्या दुग्ध प्रकल्पांना शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळत आहे. त्यामुळे शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्र अक्षरशः बंद पडली आहे. त्यामुळे आता शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्राची कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासाठी तीन विभागांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांकडून दुधाच्या व्यवसायाला पर्याय दिला जातो. त्यामुळे याच शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा म्हणून 1960 ते 65 दरम्यान दूध योजना सुरू करण्यात आली होती. सुरवातीला जिल्हा स्तरारवर एक दूध योजना सुरु करण्यात आली, पण पुढे दुध शीतकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या योजनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र पुढे कालांतराने सहकारी संस्था आणि खासगी दूध डेअरींची संख्या वाढत गेल्या. त्यामुळे शासकीय दुध योजनांवर याचा परिणाम होऊ लागला आणि दूध संकलन कमी होते गेले. तर कधीकाळी दिवसाला 2 लाख लिटर दूध संकलन होणाऱ्या या दूध शीतकरण केंद्रांत जेमतेम 1 ते 2 हजार लिटरवर आले. त्यामुळे पुढे 2011 ते 12 मध्ये टप्प्याटप्याने या योजना बंद करण्यात आले.

यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय

राज्यात एकूण 28  दुध योजना आणि 65 शीतकरण केंद्रांचा समावेश आहे. मात्र केंद्र आणि राज्यातील शासनाच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे दूध योजना आणि शीतकरण केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे आता  या केंद्राची कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तीन विभागांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली. ज्यात मुंबईतील वरळी, कुर्ला, गोरेगाव, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, अमरावती, मिरज येथील यंत्रसामुग्री विक्रीची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

दीड हजार कर्मचाऱ्यांचे काय होणार?

राज्यभरातील तब्बल 28 दूध योजना, 65 शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत असल्याने बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कालबाह्य झालेली यंत्रसामुग्री भंगारात काढण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. पण याचवेळी या योजनांमध्ये नोकरीला असलेल्या शासकीय कर्मचारी यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना यावर देखील तोडगा काढण्यात आला आहे. कारण दुग्ध विभागात उरलेले सुमारे दीड हजार कर्मचारीही यांना अन्न आणि औषधी प्रशासन विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. सोबतच या विभागाची अंदाजे 10 हजारपेक्षा अधिकची जमीन इतर सरकारी योजना, न्यायालय, सारथी कार्यालय, तसेच वसतिगृहांना देण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया देखील सुरु झाली असल्याची माहिती आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.