- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ३९८ पात्र शेतकऱ्यांनी अद्याप बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. जिल्हा प्रशासनाने वारंवार याबाबत जनजागृती करून देखील लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. ही योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. पात्रतेच्या निकषानुसार कुटुंबास पती-पत्नी व त्यांच्या १८ वर्षे वरील अपत्य ज्यांचे धोरण क्षेत्र २ हेक्टरपर्यंत आहे, ही मदत मिळणार आहे. योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तालुकास्तरीय समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर ग्रामस्तरीय समितीचे प्रमुख तलाठी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी…
जमीन – पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी. जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ७.५ या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन टाळावी. लागवड – १) पारंपरिक पद्धत : जमिनीची आखणी करून ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५ ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि माती या मिश्रणाने भरून घ्यावेत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. २) घन लागवड या पद्धतीत ३ x २ मीटर अंतरावर ५० x…
गहू पिकावर अनेक किडीं येत असल्या तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यतः खोडकिडी, मावा, तुडतुडे, वाळवी इत्यादी व पानावरील व खोडावरील तांबेरा , करपा, काणी इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या उपाययोजना कराव्यात. १) मावा : गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असतो. हे किटक लांब व वर्तुळाकार असते. या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोड व चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या किडीचे नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट कार्डचा (स्टिकी ट्रॅप) वापर एकरी पाच ते दहा या प्रमाणात लावावे. तसेच थायामिथोक्झाम(२५…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/01/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 300 3000 5300 5150 जळगाव — क्विंटल 8 5200 5200 5200 शहादा — क्विंटल 86 4799 5271 5196 माजलगाव — क्विंटल 655 4800 5150 5000 पाचोरा — क्विंटल 200 4900 5161 5000 कारंजा — क्विंटल 4500 4950 5260 5150 रिसोड — क्विंटल 1575 5010 5250 5125 तुळजापूर — क्विंटल 155 5000 5250 5200 मोर्शी — क्विंटल 580 5000 5165 5082 धुळे हायब्रीड क्विंटल 70 4975 6555 6200 सोलापूर लोकल क्विंटल 67 4600 5180 5000 नागपूर…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 9140 500 1700 1200 औरंगाबाद — क्विंटल 1441 400 1500 950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13128 1200 2200 1700 सातारा — क्विंटल 471 1200 1800 1500 मंगळवेढा — क्विंटल 316 200 1700 1470 कराड हालवा क्विंटल 99 500 2400 2400 सोलापूर लाल क्विंटल 88765 100 2100 1200 येवला लाल क्विंटल 20000 200 1608 1225 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 15000 200 1541 1225 धुळे लाल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/01/2023 सावनेर — क्विंटल 4100 7950 8100 8050 राजूरा — क्विंटल 150 7890 8130 8060 भद्रावती — क्विंटल 465 7500 8200 7850 सिरोंचा — क्विंटल 70 8000 8200 8100 अकोला लोकल क्विंटल 40 8350 8350 8350 उमरेड लोकल क्विंटल 1342 7800 8200 8100 देउळगाव राजा लोकल क्विंटल 500 7800 8315 8265 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 810 7550 8250 8000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 386 8000 8250 8100 काटोल लोकल क्विंटल 210 8000 8300…
शेतमाल : गाजर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/01/2023 सातारा — क्विंटल 43 1500 2000 1750 राहता — क्विंटल 15 1500 2300 1900 अकलुज लोकल क्विंटल 11 1000 2000 1500 पुणे लोकल क्विंटल 1065 1000 2000 1500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 2 1200 1200 1200 पुणे-मोशी लोकल क्विंटल 144 1600 2500 2050 भुसावळ लोकल क्विंटल 34 1000 1000 1000 21/01/2023 औरंगाबाद — क्विंटल 342 1000 1800 1400 सातारा — क्विंटल 48 1500 2000 1750 राहता — क्विंटल 4 1500 2000 1700 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 108 1200…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/01/2023 सेलु — क्विंटल 520 7835 8500 8421 21/01/2023 सेलु — क्विंटल 1007 7485 8525 8450 राळेगाव — क्विंटल 5000 8000 8300 8250 राजूरा — क्विंटल 250 8190 8280 8250 भद्रावती — क्विंटल 400 8000 8325 8162 सिरोंचा — क्विंटल 120 8100 8300 8200 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 18 8100 8400 8400 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1007 8100 8450 8300 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 870 8250 8275 8265 अकोला लोकल क्विंटल 56 8330 8380…
शेतमाल निवडा अंजीर अंजीर (सुके) अंबाडी भाजी अननस अर्वी अवाकाडो अस्टर आंबट चुका आंबा आईसबर्ग आले आले (सुंठ) आवळा आवळा उडीद उडीद डाळ एरंडी ओवा कंद कढिपत्ता करडई करडई (भाजी) कलिंगड कांदा कांदा पात काकडी कागडा काजू कापूस कारली कार्नेशन कालवड कुलथी कॅनटप केळी केळी (कच्ची) कैरी कोंबडा (फुल) कोंबडी कोथिंबिर कोबी कोहळा खपली खरबुज गलटॅाप गवार गहू गाजर गाय गुलछडी गुलाब गुळ गोल्डन / डि.जी ग्लॅडीओ घेवडा घेवडा बी घोसाळी (भाजी) चंदन बटवा चवळी (पाला) चवळी (शेंगा) चवळी बी चाकवत चाफा चायना कोबी चायनिझ लसूण चिंच चिकु चेरी टोमॅटो जरबेरा जास्वंद जिप्सि जिरे ज्वारी झुचीनी झेंडू टोमॅटो डबल बी…
जमीन : मोगरा जरी सर्व प्रकारच्या जमिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची (३ फूट) व भुरकत रंगाची, चुनखडी नसलेली जमीन (५ टक्क्यांपेक्षा कमी) योग्य ठरते. जमिनी चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात विशिष्ट पिवळी पडतात. तरी वरील जमीन मोगऱ्यासाठी योग्य समजावी पुर्वमशागत : जमीन डिसेंबर – जानेवारी महिन्यामध्ये २५ ते ३० सेंमी खोल नांगरून घ्यावी. २ – ३ फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर ५ x ५ फुट अंतरावर १ x १ x १ फुट आकारचे खड्डे खोडून घ्यावेत. खड्डा कसा भरावा : खड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर…
