- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/12/2022 कळमनूरी पिवळा क्विंटल 40 5000 5000 5000 17/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 350 4000 5480 5400 जळगाव — क्विंटल 23 5000 5300 5300 औरंगाबाद — क्विंटल 40 5300 5350 5325 माजलगाव — क्विंटल 294 4700 5300 5200 चंद्रपूर — क्विंटल 328 4900 5340 5250 राहूरी -वांबोरी — क्विंटल 20 4000 5345 5000 कारंजा — क्विंटल 2500 5025 5450 5275 परळी-वैजनाथ — क्विंटल 150 5151 5441 5350 रिसोड — क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : लसूण दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 अकलुज — क्विंटल 10 1500 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 20 2500 3500 3000 राहता — क्विंटल 1 3000 3000 3000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 240 1000 2600 1800 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 100 1500 4500 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 45 1500 2500 2000 नागपूर लोकल क्विंटल 600 500 4500 3500 16/12/2022 अकलुज — क्विंटल 12 2000 3000 2500 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 10 4000 5000…
दुधाच्या उत्पादन खर्चात यावर्षी मोठी वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांच्या चाऱ्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चाऱ्याचे दर हे मागील 9 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यावर्षी ऑगस्टमध्येच पशुखाद्याच्या महागाईनं मागच्या 9 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ऑगस्टमध्ये या किंमती 25.54 टक्क्यांनी वाढल्या होत्या. परंतू नोव्हेंबरपर्यंत हा आकडा वाढला आहे. सध्या चाऱ्याच्या किंमतीत 27.66 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. चाऱ्याच्या दरात सतत होणारी वाढ ही पशुपालकांची चिंता वाढणारी आहे. यामुळं पशुपालन करणाऱ्या ग्रामीण कुटुंबांचा खर्च वाढला आहे. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांना चारा दिला जात नाही. जनावरांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 अंबड (वडी गोद्री) — क्विंटल 37 2451 3050 2570 लासलगाव – निफाड २१८९ क्विंटल 22 2630 2796 2655 परतूर २१८९ क्विंटल 6 2400 2525 2425 पैठण बन्सी क्विंटल 25 2000 3100 2715 अकोला लोकल क्विंटल 9 2400 2900 2600 धुळे लोकल क्विंटल 48 2560 3005 2800 मालेगाव लोकल क्विंटल 24 2200 2900 2500 नागपूर लोकल क्विंटल 100 2600 2712 2684 मलकापूर लोकल क्विंटल 204 2250 2905 2670 गेवराई लोकल क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 350 4000 5480 5400 धुळे हायब्रीड क्विंटल 26 5195 5195 5195 नागपूर लोकल क्विंटल 908 4451 5330 5110 हिंगोली लोकल क्विंटल 806 4900 5535 5217 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 150 3000 5533 5480 अकोला पिवळा क्विंटल 3453 4575 5450 5300 पैठण पिवळा क्विंटल 6 4881 5121 5000 भोकर पिवळा क्विंटल 124 2725 5350 4037 मलकापूर पिवळा क्विंटल 315 4500 5320 5205 सावनेर पिवळा क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 भोकर — क्विंटल 51 8335 8450 8392 सावनेर — क्विंटल 2000 8350 8350 8350 सेलु — क्विंटल 705 8400 8605 8545 देउळगाव राजा लोकल क्विंटल 100 8200 8430 8300 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 250 8500 8670 8600 बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 23 4000 8251 8200 16/12/2022 सावनेर — क्विंटल 2300 8400 8450 8430 सेलु — क्विंटल 750 8450 8830 8745 किनवट — क्विंटल 123 8100 8400 8300 राळेगाव — क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 5961 700 2200 1200 औरंगाबाद — क्विंटल 976 100 1100 600 कराड हालवा क्विंटल 300 500 1800 1800 धुळे लाल क्विंटल 4680 100 1650 1100 लासलगाव लाल क्विंटल 3150 1000 2051 1650 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 5100 800 1951 1600 नागपूर लाल क्विंटल 660 1000 2000 1750 मनमाड लाल क्विंटल 2000 400 1951 1500 भुसावळ लाल क्विंटल 15 1000 1000 1000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल…
राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावर आहे. त्यामुळं खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम देखील वाया जातो की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळं हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, असं आवाहन कृषी सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. सध्या आढळून येणारी कीड ही अंडी अवस्थेत म्हणजे प्रथम अवस्थेतील अळी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली असून,…
उन्हाळ्यात नांगरणी, कुळवण तसेच पावसाळ्याच्या सुरवातीस शेतीची मशागतीची बरीच कामे बैलांच्याकडून केली जातात. शेतीकामामध्ये बैलांच्याकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास अनेक आजार होतात. अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा आजार म्हणजे ‘खांदेसूजी‘. आजाराची कारणे जनावरांतील खांदेसूजी ही प्रामुख्याने ‘जू‘ मानेस सतत घासण्यामुळे होते. शेतीकाम करताना किंवा बैलगाडीस मानेची कातडी जू आणि जुवाला असणारी खीळ यामध्ये चेंगरते. यातून खांदेसूज होते. काही वेळा जुवाचा मानेवर टेकणारा पृष्ठभाग हा अत्यंत खडबडीत असतो. हा भाग घासून मानेस सारखी इजा होते आणि खांदेसूजी होते. आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी जास्त उंचीची असते. यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहात नाहीत. परिणामी जू हे तिरकस…
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे. राज्यात झालेल्या…
