- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सर्व मागण्या रास्त असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. त्यामुळं केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषीमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागण्यांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची हमी शरद पवार यांनी दिल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल पत्र देणार आहे. तसेच त्यांची स्वत: भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार असल्याचा शब्द देखील केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिला आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. सोयाबीन-कापूस…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/12/2022 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9973 800 1700 1250 खेड-चाकण — क्विंटल 300 800 1300 1100 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 900 700 2051 1700 मनमाड लाल क्विंटल 2200 500 1900 1500 देवळा लाल क्विंटल 4545 520 1650 1500 पुणे लोकल क्विंटल 14038 500 1500 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 11 1200 1300 1250 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 7 1000 1300 1150 पुणे-मोशी लोकल क्विंटल 433 600 1400…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/12/2022 राळेगाव — क्विंटल 1600 8300 8600 8530 15/12/2022 भोकर — क्विंटल 28 8435 8485 8460 सावनेर — क्विंटल 1500 8400 8450 8450 सेलु — क्विंटल 538 8650 8795 8795 किनवट — क्विंटल 114 8100 8400 8300 राळेगाव — क्विंटल 1700 8300 8540 8500 भद्रावती — क्विंटल 17 8450 8450 8450 समुद्रपूर — क्विंटल 300 8400 8625 8500 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 179 8200 8600 8400 पारशिवनी…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 500 3000 5501 5400 परभणी पिवळा क्विंटल 285 5400 5550 5450 पैठण पिवळा क्विंटल 1 5051 5051 5051 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 30 5000 5330 5200 तासगाव पिवळा क्विंटल 18 5300 5500 5400 केज पिवळा क्विंटल 122 5341 5500 5380 पालम पिवळा क्विंटल 47 5500 5600 5550 उमरखेड पिवळा क्विंटल 120 5100 5400 5300 उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 5100 5400 5300 15/12/2022 येवला — क्विंटल…
ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण आहे. तर कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण गुलाबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दुसरीकडं दमट वातावरणामुळं अचानक गुलाबाच्या…
यांत्रिकीकरण हा एक कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून यांत्रिकीकरणाचे महत्त्व हे शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे आहे. यंत्राचा शिरकाव शेती क्षेत्रात झाल्याने फार मोठा अमुलाग्र बदल झालेला आहे. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा यामध्ये प्रामुख्याने बचत होऊन शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण होण्यास मदत झालेली आहे. जर आपण कृषी क्षेत्राबद्दल यंत्रांचा वापराचा विचार केला तर प्रामुख्याने ट्रॅक्टर हे यंत्र खूप महत्त्वपूर्ण असून सर्वात जास्त वापर हा ट्रॅक्टरचा केला जातो. त्यातल्या त्यात बहुसंख्य फळ बागायतदार शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या संख्येने करतात. कारण मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने फळबागांमधील अंतर मशागत करणे सोपे जाते व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. याच शेतकरी बंधूंसाठी फायद्याच्या…
गहू पिकाचा विचार केला तर हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून भारतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड ही रब्बी हंगामात केली जाते. गहू हे आहारातील एक प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे बाजारपेठेत देखील गव्हाला चांगली मागणी असते. या पार्श्वभूमीवर गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून म्हणजे यावर्षी देखील गव्हाचे बाजार भाव तेजीत राहतील असा एक अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. जर आपण मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी गव्हाच्या बाजारभावाचा विचार केला तर तो 2300 रुपये प्रति क्विंटल इतका होता. परंतु आता त्यामध्ये तब्बल सहाशे रुपयांची वाढ होत 2900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात आहे. त्यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना …
खेड कृषी उपविभागातून सरासरी 779 हेक्टर क्षेत्रावर पारंपरिक तेलबिया, करडई, तीळ, जवस आणि सूर्यफुलाची पेरणी केली जात होती. परंतु, गेल्या काही वर्षांत पारंपरिक तेलबियांचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत केवळ 2.18 टक्केच म्हणचे अत्यंत नगण्य क्षेत्रावर घरगुती स्वरूपात पारंपरिक तेलबियांची पेरणी झाली आहे. गेल्या काही वर्षांत मार्केटिंगच्या या युगात नियोजनबद्ध पध्तीने आपली पारंपरिक पिके नष्ट करून नगदी, कॅशक्रॉप घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे. भारतात घरगुती वापरामध्ये पूर्वपार केवळ शेंगदाणा, करडई, तीळ, सूर्यफूल आदी तेलबियांचे तेल खाण्यासाठी वापरले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांत सोयाबीनचा…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/12/2022 भोकर — क्विंटल 28 8435 8485 8460 सावनेर — क्विंटल 1500 8400 8450 8450 सेलु — क्विंटल 538 8650 8795 8795 राळेगाव — क्विंटल 1700 8300 8540 8500 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 224 8400 8450 8425 घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 395 8100 8370 8250 उमरेड लोकल क्विंटल 32 8410 8420 8415 देउळगाव राजा लोकल क्विंटल 200 8450 8530 8465 काटोल लोकल क्विंटल 170 8000 8500…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 2911 500 2000 1200 औरंगाबाद — क्विंटल 2817 110 1200 655 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9680 900 1700 1300 खेड-चाकण — क्विंटल 250 800 1300 1100 सातारा — क्विंटल 225 1000 1500 1250 जुन्नर चिंचवड क्विंटल 3974 900 1600 1000 कराड हालवा क्विंटल 150 500 1600 1600 सोलापूर लाल क्विंटल 18883 100 2400 1200 धुळे लाल क्विंटल 4530 100 1510 1250 लासलगाव लाल क्विंटल…
