- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नंदुरबार जिल्हाभरात अवकाळी पाऊस होत असून याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरची व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. झालेल्या अवकाळी पावसात 25 हजार क्विंटल मिरची ओली झाल्याचा अंदाज बाजार समिती व्यक्त करत आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे ढगाळ वातावरणामुळे मिरची वरील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून खराब असलेल्या वातावरणाचा नंदुरबार बाजार समितीतील मिरची व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसत आहे. नंदुरबार बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली 25000 क्विंटल पेक्षा जास्त ओली लाल मिरची सुकवण्यासाठी पथार्यांवर टाकली…
आवक १२.३८ टक्क्यांनी घटली : पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज नागपूर देशभरातील बाजारात १ ऑक्टोबर ७ डिसेंबर या काळातील कापसाची आवक किमान १२.३८ ले टक्क्यांनी घटली आहे. या काळात मागील हंगामाच्या तुलनेत किमान २४ कल बाजारात येणे अपेक्षित असताना ४५ लाख ६७ ७०० गाठी बाजारात आला आहे. सन २०११-१२ च्या हंगामात पाच ८२२१ हजाराठी कापूस बाजारात आला होता. यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढले असताना उत्पादन घटण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सण 2021-22 च्या हंगामात (1 ऑक्टोबर ते १० सप्टेंबर या काळात देशभरात एकूण ३८२ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफइंडियाने…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 890 3000 5540 5400 शहादा — क्विंटल 12 4225 5349 5325 औरंगाबाद — क्विंटल 115 5000 5325 5162 माजलगाव — क्विंटल 669 4800 5351 5200 चंद्रपूर — क्विंटल 560 5000 5350 5250 सिल्लोड — क्विंटल 68 4900 5200 5000 कारंजा — क्विंटल 3000 4950 5360 5260 सेलु — क्विंटल 248 5200 5450 5400 तुळजापूर — क्विंटल 155 5200 5400 5300 मोर्शी — क्विंटल 312 5200…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : हरभरा डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 666 5700 6500 6300 13/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 1395 5700 6500 6300 12/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 641 5700 6500 6300 10/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 199 5700 6500 6300 09/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 511 5700 6500 6300 08/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 172 5700 6500 6300 07/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 194 5700 6500 6300
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : तूर डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 1952 8500 11500 10200 13/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 5219 8500 11500 10200 12/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 2817 8500 11500 10200 10/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 2094 8500 11500 10200 09/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 2426 8500 11500 10200 08/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 2573 8500 11500 10200 07/12/2022 मुंबई लोकल क्विंटल 1596 8500 11500 10200
कापूस लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कापूस लागवड कमी अधिक प्रमाणात केली जाते. परंतु प्रामुख्याने प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यांचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश पट्ट्यातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश करता येईल. परंतु यासर्व कापूस उत्पादक पट्ट्यांपैकी विदर्भ हा एक प्रमुख कापूस उत्पादन करणारा विभाग असून जवळजवळ 70 ते 75 टक्के कापूस उत्पादन हे एकट्या विदर्भात होते. कापूस या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रमाणाच्या आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. परंतु होते असे की बऱ्याचदा कापसाचे दर अतिशय कमी असतात व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील कठीण होते. त्यामुळे या परिस्थितीत कापूस प्रक्रिया…
जुन्नर तालुक्यातील आंबा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक नंदकिशोर खेडकर यांनी केले आहे.आंबिया बहार २०२२ मधील आंबा या फळ पीक योजनेसाठी ३१ डिसेंबर २२ व डाळिंब फळ पिकासाठी १४ जानेवारी २०२३ अशी अंतिम मुदत आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी जुन्नर मध्ये रथ फिरवून जनजागृती करण्यात आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १ ते ७ डिसेंबर २२ या कालावधीत जुन्नर तालुक्यात चौथा पीक विमा सप्ताह साजरा करण्यात आला. भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर पंचायत समिती कार्यालयात फसल बिमा सप्ताह उपक्रमाच्या प्रचार प्रसिद्धी रथाचा प्रारंभ आमदार अतुल बेनके,…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/12/2022 सेलु — क्विंटल 606 8645 8795 8730 राळेगाव — क्विंटल 1500 8300 8600 8550 देउळगाव राजा लोकल क्विंटल 200 8000 8585 8460 13/12/2022 भोकर — क्विंटल 37 8385 8385 8385 सावनेर — क्विंटल 1800 8400 8450 8450 सेलु — क्विंटल 360 8600 8730 8700 किनवट — क्विंटल 81 8000 8300 8150 राळेगाव — क्विंटल 1600 8250 8525 8460 भद्रावती — क्विंटल 50 8240 8300 8270 समुद्रपूर — क्विंटल 310 8300…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 4800 500 2000 1200 औरंगाबाद — क्विंटल 1050 90 1200 645 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10790 800 1700 1250 खेड-चाकण — क्विंटल 1000 800 1500 1200 सातारा — क्विंटल 163 1000 1500 1250 मंगळवेढा — क्विंटल 130 300 1810 1100 लासलगाव लाल क्विंटल 3750 1000 2200 1500 नागपूर लाल क्विंटल 1000 1000 2000 1750 मनमाड लाल क्विंटल 2900 800 2028 1600 देवळा लाल क्विंटल…
सध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या अवस्थेत अधिक असतो. या किडीची सुरुवात शेतातील बाजूच्या झाडांपासून होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजने आवश्यक आहे. या किडीची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया. मावा ही कीड अर्धगोलाकार, काळी आणि मृदू शरीराची असते. शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात. पूर्ण वाढलेल्या मावा किडीस दोन पंख असतात. झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांदीवर या किडीचा प्रादुर्भाव…
