Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/12/2022 जलगाव – मसावत — क्विंटल 5 4700 4700 4700 नागपूर लोकल क्विंटल 487 4600 5300 5148 हिंगोली लोकल क्विंटल 800 5050 5620 5335 नेवासा पांढरा क्विंटल 80 5400 5400 5400 परतूर पिवळा क्विंटल 99 5250 5550 5471 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 15 5000 5500 5300 धरणगाव पिवळा क्विंटल 6 5310 5310 5310 केज पिवळा क्विंटल 170 5351 5500 5450 मुरुम पिवळा क्विंटल 234 4200 5390 4795 बार्शी – टाकळी पिवळा…

Read More

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात (Pune) होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे होणार आहे. यात शेतकर्‍यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 15 एकर या प्रदर्शनाचा परिसर असणार आहे. यात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आहेत. प्रदर्शनात 5 दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून…

Read More

यंत्रांचा वापराचा विचार केला तर कुठल्याही क्षेत्रात यंत्राचा वापर हा प्रामुख्याने मजुरांची टंचाई आणि वेळेत आणि पैशात बचत या उद्देशाने केला जातो. जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीमधील बरीचशी कामे करण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासते. परंतु हव्या त्या प्रमाणात मजूर उपलब्ध होतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे बरेच शेतीचे कामे खोळंबले जातात व वरून खर्च वाढतो तो वेगळाच. परंतु या तुलनेत जर  यंत्रांच्या वापराचा विचार केला तर कमी वेळामध्ये जास्त क्षेत्रातील काम करणे शक्य होते व तुलनेत खर्च देखील कमी लागतो. या दृष्टिकोनातून ऊस तोडण्याचा विचार केला तर यासाठी प्रचंड प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागते. परंतु वर्ष आपण पाहतो की ऊस उत्पादक…

Read More

टोमॅटो, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या सोडण्याची नामुष्की आली आहे. अवसरी बु. (ता. आंबेगाव) येथील प्रशांत वाडेकर या शेतकर्‍याने एक एकर कोबी व एक एकर टोमॅटो पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून पीक सपाट केले आहे. या परिस्थितीकडे सरकार लक्ष देणार काय, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहेत. बाजारभाव मिळेल या आशेने कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी अशी तरकारी पिके मोठ्या प्रमाणावर लागवड केली, मात्र बाजारभाव पडल्यामुळे शेतकर्‍यांना भाजीपाल्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, तोडणी व वाहतूक खर्च शेतकर्‍याच्या अंगावर येत आहे. बहुतेक शेतकर्‍यांनी आपल्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या बागा अशाच सोडून…

Read More

सध्या लम्पी आजारामुळे बंद केलेले जनावरांचे बाजार पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, गोपालक व व्यापारी यांनी पशुसवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. मागील तीन महिन्यांपासून लम्पी या आजारामुळे जनावरांचे बाजार, यात्रा, जत्रा पशुसंवर्धन विभागाने बंद केल्या. सध्या मात्र लम्पीचा प्रादुर्भाव कमी असणार्‍या परिसरामध्ये यात्रांना परवानगी मिळाली आहे. मात्र, अजूनही जनावरांच्या बाजाराला मात्र परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ज्या परिसरात लम्पीचा प्रादुर्भाव कमी आहे अशा परिसरात बैल, गाय, शेळ्यांचे बाजार पुन्हा पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी मंचर येथील बैलगाडा मालक के. के. थोरात आणि व्यापारी व शेतकरी करत आहेत. प्राण्यांचे बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात…

Read More

जगात फळांच्याही अनेक महागड्या प्रजाती आहेत. त्यामध्ये रूबी रोमन ग्रेप्स (लाल द्राक्षे), यूब्री मेलन (कलिंगड) यांच्यासारख्या काही फळांचा समावेश होतो. इंग्लंडमधील विशिष्ट अननसही असेच महागडे आहे. त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे. अननसमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व आढळतात. भारतात आसाम,त्रिपुरा, मेघालय, केरळ, बंगाल आणि महाराष्ट्रात अननसाची (Expensive pineapple) लागवड केली जाते. या पिकासाठी 20 ते 30 अंश तापमान आणि हवामानात आर्द्रता असावी लागते. अननसाचे औषधी गुणधर्मही आहेत. अननसात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंटस् तसेच मँगेनीज आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अननस खाल्ल्याने जास्त भूक लागते, ताप असताना खाल्ल्यास ताप कमी होतो. लघवीतील जळजळ कमी…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 7612 700 2000 1200 औरंगाबाद — क्विंटल 925 100 1100 600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13355 900 2000 1450 सातारा — क्विंटल 148 1000 1500 1250 मंगळवेढा — क्विंटल 431 100 1700 1100 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 75 300 1310 800 कराड हालवा क्विंटल 99 1000 1500 1500 सोलापूर लाल क्विंटल 25227 100 2400 1200 धुळे लाल क्विंटल 242 100 1600 1300 लासलगाव…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 24 2200 2750 2500 दोंडाईचा — क्विंटल 88 2399 2758 2642 दोंडाईचा – सिंदखेड — क्विंटल 1 2350 2350 2350 संगमनेर — क्विंटल 23 2702 2741 2721 कारंजा — क्विंटल 210 2650 2850 2785 सावनेर — क्विंटल 1 2248 2248 2248 करमाळा — क्विंटल 6 1921 3051 2000 अंबड (वडी गोद्री) — क्विंटल 27 2435 3445 2616 पालघर (बेवूर) — क्विंटल 45 2675 2675 2675…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1040 3000 5482 5400 औरंगाबाद — क्विंटल 27 5175 5400 5285 संगमनेर — क्विंटल 10 4780 5427 5103 कारंजा — क्विंटल 7000 5090 5525 5310 परळी-वैजनाथ — क्विंटल 650 5200 5479 5351 तुळजापूर — क्विंटल 150 5000 5500 5400 मोर्शी — क्विंटल 820 5000 5325 5162 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 130 4900 5400 5100 राहता — क्विंटल 65 5055 5461 5350 धुळे हायब्रीड क्विंटल 4…

Read More

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे मंगळवार दि 13 डिसेंबर रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे तसेच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने राज्यपाल कोशारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, कोशारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी, तसेच वाचाळवीर मंत्र्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बंद व मुकमोर्चा आयोजित केला आहे. सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग…

Read More