Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/12/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1428 3000 5500 5450 औरंगाबाद — क्विंटल 43 5251 5450 5350 माजलगाव — क्विंटल 1113 4500 5461 5350 सिल्लोड — क्विंटल 15 5100 5300 5200 उदगीर — क्विंटल 3900 5500 5600 5550 कारंजा — क्विंटल 3000 5050 5410 5290 तुळजापूर — क्विंटल 185 5300 5500 5400 मानोरा — क्विंटल 511 5040 5500 5370 मोर्शी — क्विंटल 412 5100 5410 5260 राहता — क्विंटल 124 4790…

Read More

संत्रा व सोयाबीन उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्शी (जि.अमरावती) येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी सडलेली संत्र फेकून सरकारचा निषेध केला. परतीच्या अतिपावसाने संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून अजून नुकसान भरपाई मिळेलेली नाही, संत्र्याला भाव नाही, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी या ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिपावसाने नुकसान झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000/- लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याची रक्कम तात्काळ मिळावी, संत्रा उत्त्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने विमाहप्ता कमी करून संत्रा उत्त्पादक शेतकऱ्याना दिलासा द्यावा. संत्रा प्रक्रिया केंद्र उभारावे, संत्रा…

Read More

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले होते. आता त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. तसेच आता पुढील हंगामापासून मिळणार डिजिटल वजन काटे देखील होणार आहेत. यामुळे काटामारीला देखील आळा बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला खूश कसे करायचे याचे हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य…

Read More

वांग्यातील फळ (Eggplant Fruit) आणि शेंडा पोखरणारी कीड (शा. नाव : ल्युसीनोड्स ओर्बोनालीस) सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. थोडे दुर्लक्ष झाल्यास हेच नुकसान ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. ही कीड अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमधून आपले जीवन पूर्ण करते. त्यापैकी अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. या किडीच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. जीवनक्रम या किडीचा मादी पतंग एकानंतर एक अशी २५० अंडी झाडाच्या पानावर, शेंड्यावर, फुलकळ्यावर आणि कोवळ्या फळांवर घालते. अंडी गोलाकार व सफेद पिवळसर रंगाची असतात. ही अंडी ३-५ दिवसांनी उबतात. त्यातून सफेद अळी बाहेर पडते. ही अळी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणेवेळी फळांमध्ये नुकसान करते. ही…

Read More

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला खूश कसे करायचे याचे हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. कापणी व वाहतुकीचे निकष ठरवताना पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/11/2022 परतूर २१८९ क्विंटल 16 2300 3000 2845 आष्टी-जालना २१८९ क्विंटल 10 2700 3370 3100 देवळा २१८९ क्विंटल 4 2155 2700 2250 पैठण बन्सी क्विंटल 21 2580 2886 2700 कल्याण कल्याण सोना क्विंटल 3 3000 4000 3500 नागपूर लोकल क्विंटल 100 2526 2788 2723 मुंबई लोकल क्विंटल 2755 2800 4400 3600 रावेर लोकल क्विंटल 19 2500 2640 2530 देउळगाव राजा लोकल क्विंटल 6 2500 2900 2850 पुणे शरबती क्विंटल 405 4000…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/11/2022 पैठण पिवळा क्विंटल 4 5576 5576 5576 29/11/2022 अहमदनगर — क्विंटल 214 4400 5300 4850 लासलगाव — क्विंटल 1301 3000 5700 5551 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1545 3000 5500 5400 शहादा — क्विंटल 36 5376 5573 5400 औरंगाबाद — क्विंटल 9 5000 5100 5050 चंद्रपूर — क्विंटल 691 5000 5450 5300 नंदूरबार — क्विंटल 259 5350 5474 5400 राहूरी -वांबोरी — क्विंटल 16 4700 5375 5000 उदगीर — क्विंटल…

Read More

कोल्हापूरचा गूळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गुळाला परदेशातही मागणी आहे. गूळ व्यवसायाकडे कोल्हापूरची मदर इंडस्ट्री म्हणून पाहिले जाते. कोल्हापूरच्या शेतकर्‍यांनी कोणतीही शासकीय मदत नसताना गूळ उत्पादनात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे हंगामात 600 मेट्रिक टन गूळ सातासमुद्रापार जात आहे. कोल्हापूरचा गूळ हे पारंपरिक उत्पादन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात गुर्‍हाळघरे आहेत. चवीच्या बाबतीत कोल्हापुरी गुळाचा गोडवा सर्वांनाच आकर्षित करत असतो. स्थानिक बाजारपेठामंध्येही मोठ्या प्रमाणात गुळाची मागणी वाढली आहे. शेतकर्‍यांनी स्वत:च्या हिमतीवर हा उद्योग सुरू केला आणि वाढविला देखील. स्थानिक बाजारपेठामंध्ये पूर्वी गुळाचा एक हंगाम असायचा. या हंगामातच बाजार समितीमध्ये गुळाची आवक आणि सौदेदेखील होत होते. आता मात्र बारा महिने…

Read More

केंद्र सरकार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. आता सरकारने एक मोठा घेतला आहे. तो म्हणजे आता शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व औषधे मिळणार आहेत. शेतकरी आता घरी बसून औषधे मागवू शकतात. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके घरी बसून मागवू शकतात. कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. भारतातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे. कीटकनाशके…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/11/2022 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 613 8000 9000 8500 29/11/2022 सावनेर — क्विंटल 2700 8700 8800 8750 किनवट — क्विंटल 127 8300 8700 8550 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 9 8621 8700 8700 मनवत लोकल क्विंटल 800 8800 9195 9075 देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 8880 9100 9025 वरोरा लोकल क्विंटल 78 8500 8751 8681 काटोल लोकल क्विंटल 40 8400 8700 8600 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 240 8850 8950 8900…

Read More