- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/11/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 3150 3000 5651 5500 औरंगाबाद — क्विंटल 107 5200 5700 5450 राहूरी -वांबोरी — क्विंटल 21 5000 5400 5200 कारंजा — क्विंटल 5500 5150 5575 5360 परळी-वैजनाथ — क्विंटल 800 5251 5611 5451 तुळजापूर — क्विंटल 355 5400 5550 5500 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 380 5500 5950 5700 राहता — क्विंटल 122 4901 5626 5475 सोलापूर लोकल क्विंटल 118 3500 5585 5390 अमरावती लोकल क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/11/2022 सावनेर — क्विंटल 1600 8500 8500 8500 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 378 8700 8800 8750 मनवत लोकल क्विंटल 500 8000 9000 8800 देउळगाव राजा लोकल क्विंटल 100 8540 8575 8555 काटोल लोकल क्विंटल 225 8450 8800 8600 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 392 8450 8900 8725 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 250 8650 8800 8700 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 13 7360 8390 7950 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 45 8550 8800…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 3000 1200 2200 1700 राहता — क्विंटल 73 2100 2300 2200 पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 1700 1700 1700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 3 1500 1500 1500 इस्लामपूर नं. २ क्विंटल 5 1500 2500 1950 21/11/2022 अहमदनगर — क्विंटल 450 1500 2400 1950 नाशिक — क्विंटल 850 1200 1950 1600 जळगाव — क्विंटल 200 1200 1800 1500 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 50 500 2300 1800 मुंबई -…
कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे अनेक कुटुंब निराधार झाली. अनेक संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली गेली. अश्या परिस्थितीत अनेकांची मालमत्ता बॅंकांकडे तारण ठेऊन कर्ज घेतले. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. घरातील कर्ता गेल्याने निराधार महिलेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांचे शिक्षण व मुलीच्या विवाहाची चिंता सतावू लागली आहे. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत आणि कर्ज…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरु आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. असे असताना दौंड येथील यवतमध्ये काहीसा वेगळा प्रकार घडला आहे. महावितरणने वीजबिल थकल्याने यवत परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केला. परिसरातील ७० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणने बंद करून टाकला. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या, मात्र कोणीच ऐकले नाही. मग शेतकऱ्यानी यवत उपकेंद्रांतून उरूळी कांचनला येणारा वीजपुरवठाच बंद करून टाकला. उपकेंद्रांकडील रोहित्रांचे विद्युत जोड सोडवून ठेवल्याने अचानकच सात गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे सगळेच अंधारात बसले होते. अनेकदा फ्यूज गेला, लिंक तुटली किंवा इतर समस्या आली, तर वाड्यावस्त्यांवर वायरमन काम करीतच नाही,…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. वीज बील न भरल्याने अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरु आहे. महावितरणकडून बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे मात्र जे नियमित वीजबिल भरतात, त्यांना मात्र याचा फटका बसतो. यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्यांना देखील सूट देण्याचा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. फडणवीस म्हणाले, ज्यांना नुकसान झाले नाही, त्यांनी वीज बील भरा. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली नंतर करता येईल. जे शेतकरी नियमित वीज बील भरत आहेत, तसेच ज्यांनी चालू महिन्याचे शेतपंपाचे…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 300 1200 2000 1600 पुणे-मोशी लोकल क्विंटल 340 500 1500 1000 21/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 2837 700 2200 1400 औरंगाबाद — क्विंटल 1326 500 1600 1050 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11599 1100 2200 1650 सातारा — क्विंटल 143 1000 2000 1500 मंगळवेढा — क्विंटल 325 200 1900 1300 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 35 300 1700 1400 कराड हालवा क्विंटल 198 1000 2200 2200…
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आला. या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील झाली. या पावसामुळे राज्यातील नद्या ओढे धरणे फुल झाली. असे असताना आता अजूनही काही धरणे शंभर टक्के आहेत. मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे यावेळी मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यातील मोठी धरणे अजूनही शंभर टक्के भरलेली आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाण्याची चिंता मिटली आहे. याचा रब्बी खरीपातील पिकांना मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरीही मात्र रब्बीत मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेवटच्या टप्प्यात…
दूध दरात गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वाढ होत आहे. आता देखील मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध आता 63 रुपयांऐवजी 64 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसणार आहे. मदर डेअरीने चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.16 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. मार्च आणि ऑगस्टमध्येही दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते. यामुळे अनेकदा वाढ होत आहे, शेतकऱ्यांना देखील पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना देखील दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत. आता…
आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दीलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली असून दररोज सुमारे प्रत्येक समितीत 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीला महिनाभरापूर्वी सुरूवात करण्यात आली . त्यावेळी लिलावात…
