Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
कृषी-चर्चा

नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Neha SharmaBy Neha SharmaNovember 22, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. वीज बील न भरल्याने अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरु आहे.

महावितरणकडून बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे मात्र जे नियमित वीजबिल भरतात, त्यांना मात्र याचा फटका बसतो. यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

या शेतकऱ्यांना देखील सूट देण्याचा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. फडणवीस म्हणाले, ज्यांना नुकसान झाले नाही, त्यांनी वीज बील भरा. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली नंतर करता येईल.

जे शेतकरी नियमित वीज बील भरत आहेत, तसेच ज्यांनी चालू महिन्याचे शेतपंपाचे बील भरले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बील भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापल्याच्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. यामुळे त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचे आता पिकांचे नियोजन सुरू आहे. मात्र वीज तोडल्याने शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही.

त्यामुळे पिके सुकून जात आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.