- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात सध्या ऊसतोडणी कामाला सुरुवात झाली आहे. परिसरात कुठेना कुठे ऊसतोडणीची कामे सुरू आहेत. बिबट्यांचा अधिवास असलेले मुख्य ठिकाण म्हणजे ऊसशेती. याच उसाची तोडणी सुरू झाली असून, सध्या बिबटे इतरत्र भटकंती करताना दिसत असून, दररोज नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या नानगाव, हातवळण, कानगाव, गार, पारगाव तसेच शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटा या भागात सध्या ऊसतोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या भागात पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे या भागात सतत बिबट्यांचे जनावरांवरील हल्ले व नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते. सध्या ऊसतोडणीची कामे सुरू असल्याने…
केंद्र सरकारने देशात उत्पादित होणार्या साखरेपैकी 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांतून 3 लाख 26 हजार 400 मेट्रिक टन साखर निर्यातीला केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांनी 3,450 रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार साखर निर्यातीचे करारही केले आहे, तर महाराष्ट्रातील 203 साखर कारखान्यांना 20 लाख 13 हजार 869 मेट्रिक टन कोटा मिळाला आहे. साखर विक्रीतून जलद पैसे उपलब्ध होऊन शेतकर्यांना उसाची बिले मुदतीत देणे सोयीचे व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून गतवर्षीप्रमाणे साखर निर्यातीचे खुले धोरण जाहीर होईल, अशी अपेक्षा देशातील साखर कारखान्यांकडून व्यक्त केली जात…
राज्यात चालू वर्षाच्या हंगामात 86 साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून 34 लाख 95 हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. 7.29 टक्के सरासरी उतार्यानुसार सद्य:स्थितीत 25 लाख 47 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक 1 लाख 55 हजार 700 टन गाळप केले आहे. साखर आयुक्तालयाने 120 साखर कारखान्यांना गाळप परवाने वितरण केले असल्यामुळे आणखी कारखाने येत्या आठवड्यात सुरू होतील. त्यामुळे ऊस गाळप हंगामास अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विभागनिहाय स्थिती पाहता कोल्हापूर विभागात 26, पुणे 19, सोलापूर 24, अहमदनगर 10, औरंगाबाद 3, नांदेड 3, अमरावती एक याप्रमाणे एकूण 86 साखर कारखान्यांचा सध्या…
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा द्राक्षाची गोडी उशिरा चाखता येणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या वर्षी सातत्याने पडणारा मुसळधार. नाशिकमधून परदेशात पाठविण्यासाठी नाशिकचा द्राक्ष हा गुणवत्तापूर्ण द्राक्ष असल्याने मोठी मागणी असते. त्याची चव देखील इतर देशांतील द्राक्षाच्या तुलनेत चांगली असल्याने नाशिकचे द्राक्ष जगात भारी म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजूनही बऱ्याच शेतातून पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. दरवर्षी सप्टेंबर अखेर पर्यन्त पाऊस हा थांबत असतो, त्यानंतर द्राक्ष बागेच्या छाटणीला सुरुवात होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसही उशिरा दाखल झाल्याने पाऊसही…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : डाळींब दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/11/2022 राहता — क्विंटल 79 1000 15500 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 6 6000 6000 6000 05/11/2022 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 60 6000 8000 7000 औरंगाबाद — क्विंटल 9 300 11000 5650 पिंपळगाव बसवंत — क्विंटल 28 2050 12850 8500 सांगोला भगवा क्विंटल 240 1500 12100 6500 जळगाव गणेश क्विंटल 8 3000 10000 7500 सोलापूर लोकल क्विंटल 625 1000 20000 4100 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 42 3000 10000…
शेतमाल शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/11/2022 बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 25 6401 7901 7600 04/11/2022 सावनेर — क्विंटल 2200 7821 8100 7900 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 21 7600 8001 7700 किल्ले धारुर लोकल क्विंटल 68 8250 8256 8256 पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 54 8001 8001 8001 03/11/2022 सावनेर — क्विंटल 2300 7821 8000 7950 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 20 7500 8000 7750 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 55 8000 8200 8100 किल्ले धारुर मध्यम स्टेपल क्विंटल 418 8200…
शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट, रिजनल सेंटर कर्नाल (हरियाणा) या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी उसाची हेक्टरी 94.97 मेट्रिक टन उत्पादन व 11.96 टक्के साखर उतारा असणारी को-16030 ही नवीन जात विकसित केली आहे. ‘करण-16’असे नामकरणही शास्त्रज्ञांनी केले आहे. ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRP) या संस्थेच्या 34 व्या वार्षिक सभेत ही घोषणा करण्यात आली. शास्त्रज्ञांच्या मते, मध्यम पक्वतेच्या गटात मोडणारी ही व्हरायटी असून याची देशाच्या पश्चिम आणि उत्तर विभागात 2019-20 आणि 2021-22 या हंगामात यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. लवकरच ही जात शेतकर्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या सभेत सांगण्यात आले. उसाचे सर्वोच्च एकरी उत्पादन आणि साखरेचा सर्वोच्च उतारा या…
सध्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आज सोयाबीनला सर्वाधिक भाव 5811 रुपये मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 19333 क्विंटल सोयाबीनची (Soyabean Rate Today) आवक झाली होती. यासाठी किमान भाव ४९५२ कमाल भाव ५८११ आणि सर्वसाधारण भाव 5500 इतका मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने यावेळी सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देश-विदेशात सोयाबीनची वाढती मागणी आणि सोयाबीनचे कमी उत्पादन यामुळे देशातील विविध मंडईंमध्ये सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. खरिपातील मुख्य पीक सोयाबीन सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी)…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/11/2022 पैठण पिवळा क्विंटल 35 5166 5276 5241 05/11/2022 अमरावती — क्विंटल 3 5400 5650 5525 लासलगाव – विंचूर — क्विंटल 3350 4000 5700 5600 जळगाव — क्विंटल 11 4800 5000 5000 औरंगाबाद — क्विंटल 354 4800 5582 5156 माजलगाव — क्विंटल 5481 4200 5592 5300 राहूरी -वांबोरी — क्विंटल 128 4500 5481 4990 सेलु — क्विंटल 396 4400 5700 5360 तुळजापूर — क्विंटल 1600 5200 5400 5300 राहता — क्विंटल…
गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी. लागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी. हेक्टरी 22 हजार ठोंब लागतात. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी. पहिल्या दोन वर्षांत हेक्टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते. गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के असते. यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते. तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो
