Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कोल्हापूर जिल्ह्यातून सव्वातीन लाख टन साखर निर्यात होणार
कृषी-चर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातून सव्वातीन लाख टन साखर निर्यात होणार

Neha SharmaBy Neha SharmaNovember 7, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणार्‍या साखरेपैकी 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांतून 3 लाख 26 हजार 400 मेट्रिक टन साखर निर्यातीला केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांनी 3,450 रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार साखर निर्यातीचे करारही केले आहे, तर महाराष्ट्रातील 203 साखर कारखान्यांना 20 लाख 13 हजार 869 मेट्रिक टन कोटा मिळाला आहे.

 

साखर विक्रीतून जलद पैसे उपलब्ध होऊन शेतकर्‍यांना उसाची बिले मुदतीत देणे सोयीचे व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून गतवर्षीप्रमाणे साखर निर्यातीचे खुले धोरण जाहीर होईल, अशी अपेक्षा देशातील साखर कारखान्यांकडून व्यक्त केली जात होती. खुले निर्यात धोरण अवलंबले असते तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्याचा जादा फायदा झाला असता; पण केंद्राकडून खुले निर्यात धोरण बंद करून कोटा पद्धत जाहीर केली, यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना साखर निर्यातीची मर्यादित संधी उपलब्ध झाली आहे.

 

साखर निर्यातीसाठी सरकारने काही नियम व अटी घातल्या आहेत. त्यात मे 2023 अखेरपर्यंत करार करून साखर निर्यात करावी. जर 30 मे 2023 अखेर कोटा निर्यात झाला नाही तर निर्यात कोट्यातील 30 टक्के साखर त्या कारखान्याच्या स्थानिक साखर कोट्यातून कमी करण्यात येणार आहे. कोटा पद्धतीतून साखर निर्यात करावयाची नसल्यास संबंधित कारखान्याने 60 दिवसांच्या आत केंद्र सरकारला तो परत करावा. कोटा अन्य कारखान्यास वर्ग करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळालेला कोटा (टनामध्ये)

 

1) वारणा 19,323 (टन)

2) पंगगंगा इचलकरंजी 19,385

3) कुंभी 12,356

4) बिद्री 15,520

5) भोगावती 10,908

6) दत्त-शिरोळ 26,223

7) गडहिंग्?लज 4,967

8) शाहू-कागल 20,976

9) आसुर्ले (दालमिया) 23,783

10) जवाहर-हुपरी 39,041

11) राजाराम-क.बावडा 8,365

12) डी. वाय. पाटील 10,388

13) शरद-नरंदे 13,679

14) गुरुदत्त-टाकळीवाडी 15,485

15) मंडलिक-हमिदवाडा 11,484

16) इंदिरा महिला-तांबाळे 7,439

17) हेमरस 16,793

18) गोपूज 10.129

19) फराळे 2,985

20) दौलत 11,563

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.