Author: Neha Sharma

नमस्कार शेतकरी बंधूनो,सध्या बर्याच भागांमध्ये टोमॅटो पिकांच्या नविन लागवडी होत आहेत वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने➡️टोमॅटो पिकांतील सुरवातीच्या रोप लागण केल्यापासुन 5 दिवसांच्या ते 30 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना त्यात👉मेटालेक्झिल 35% किंवा रिडोमिल गोल्ड किंवा रोको हे बुरशीनाशक = 500 ग्रॅम + 19:19:19 किंवा 13:40:13 किंवा 12:61:00 = 3 किलो + सॉईल पॉवर = 1 लिटर किंवा ऑर्गेनिक कार्बन = 1 लिटरकिंवा👉बायोअमृत ट्रायको 1 लिटर + बायोअमृत मायकोर्हयझा 100 ग्रॅम + बायोअमृत एनपीके 1 लिटर + गुळ 1 किलो…

Read More

2022 नमस्कार जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण स्वीट कॉर्न म्हणजे शुगर मका या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. 2018/19 पासून लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढल्याने या पिकाकडे पहाण्याचा दृष्टीकोन थोडासा बदललला आहे. सर्व साधारण पणे कमी खर्चात हुकमी उत्पन्न देणारे स्वीट कॉर्न हे पिकं थोडं दुर्लक्षित झाले. मागिल 15/20 वर्षाचा अभ्यास करता स्वीट कॉर्न मका चे बाजार भाव हे 1 जुन ते 15 ऑगस्ट आणि 10 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत वर्षेभरातील सर्वात टॉप चे भाव हे या कालावधीत पहायला मिळतात.2016चे च उदाहरण घेतले तर 11…

Read More

कोल्हापूर : देशभरातील कापसाचा दर वाढणे, खालावणे आणि त्याने पुन्हा उसळी घेणे या प्रकाराने कमालीची अनिश्चितता सुरू आहे. या रोषाची दखल घेऊन अखेर सेबीने एक महिन्याकरिता कापूस वायदे बाजार स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून तो वस्त्रोद्योगाला दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया आहे. तर सटोड��यांच्या लाभासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मत व्यक्त करीत शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत हा जगातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. तथापि पाऊस आणि कीटकांच्या हल्ल्यामुळे निर्यातीत तिसरे स्थान असलेल्या भारताला कापूस आयात करणे भाग पाडले. परिणामी सरते वर्ष हे कापसाच्या दराच्या बाबतीत कमालीचे अनिश्चिततेचे होते. दराने विक्रमी उसळी घेतल्याने सूतगिरण्यांच्या नाकालाच सूत लावण्याची दुरवस्था ओढवली.…

Read More

03/09/2022 राज्यात भाग बदलत 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मुसळधार पावसाचा अंदाज आहेच .- पंजाब डखराज्यात दि.3 व 4 सप्टेंबर सुर्यदर्शन असेल पण काही ठिकाणी पाउस पडेल परंतू 5 सप्टेंबर पासून 5,6,7,8 दरम्याण (नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली नादेंड लातुर परभणी बिड जालना संभाजीनगर बुलढाणा जळगाव उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर पूणे मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्हात 7 सप्टेंबर पर्यत भाग बदलत पाउस ओढे नदी नाले वाहतील असा पाणी पडेल . व पून्हा👇दि.8,9,10,11 सप्टेंबर राज्यात अति मुसळधार पाउस पडणार आहे. धरण क्षेत्रात पाणी पडणार आहे त्यामुळे राज्यातील जी काही धरणे भरली नसेल त्या धरण्याच्या पातळीत…

Read More

गत आठवड्यात पाकिस्थान मध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या झालेल्या जोरदार पावसाने पाकिस्थानात जवळजवळ शेतीचे पूर्णच नुकसान झाले आहे, परिणामी पाकिस्थानात अन्नधान्य पुरवठा विस्कळित व उत्पन्नात नुकसाणीने कृषी उत्पादित मालाची चांगलीच महागाई वाढली आहे. अश्या या प्रसंगी पाकिस्थान देशाला कृषी उत्पादित माल आयात करण्याखेरीज पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट होतांनाही दिसून आले आहे. यात भारतीय निर्यात धोरणांचे योग्य नियोजन केल्यास भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कृषिचा ठसा उमटण्याची संधी चालून आली आहे, त्याच बरोबर भारतीय शेतकऱ्याला निर्यात धोरणातून चांगली प्रगती साधता येऊ शकते. या व अनेक चर्चा सध्या शेतकरी वर्गात चांगल्याच रंगू लागल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशात आज पहिली बैठक…

Read More

साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक नोंदणीसाठी ‘महा-ऊस नोंदणी’ हे मोबाइल उपयोजन (ॲप) तयार करण्यात आले आहे. यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही, असे शेतकरी या मोबाइल उपयोजनामार्फत स्वत:च्या ऊसक्षेत्राची नोंद करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊसक्षेत्र नोंद केले आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या उपयोजनामध्ये दिसून येणार आहे. शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले असून आगामी काळात हे खरोखरच उपयुक्त आहे किंवा कसे, हे समजणार आहे. मात्र, या ॲपमुळे उसाची नोंदणी एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे. 🔹या ॲपची गरज का पडली?ऊस…

Read More

पैठण : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येथील धरणात जमा होत आहे. गुरुवारी (दि. 1) रात्री आठ वाजेच्या दरम्यान पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील नाथसागर धरणाचे अठरा दरवाजे दोन फूट उंचीने उघडले. त्यामुळे गोदावरी नदीमध्ये ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 2) सकाळी नाशिक गंगापूर परिसरातील धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याची आवक या धरणात येऊन मिळाल्यास परिस्थिती लक्षात घेऊन पैठण तालुक्यातील गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची…

Read More

कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर “जमिनीची सुपीकता” अत्यंत महत्वाची आहे. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहेज्या जमिनीचा EC 0.5 च्या आत आहेज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहेज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत.पिकास आवश्यक असणारे ” मूळ अन्न द्रव्ये – घटक ” 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत. नैसर्गिक अन्न घटक = 3 ;1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायुहे नैसर्गिक उपलब्ध आहेत.नत्र 2 स्फुरद 3 पालाश.प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.दुय्यम अन्न द्रव्ये = 3;1 कैल्शियम 2 मैग्नेशियम 3 गंधक.मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागते…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/09/2022 तुळजापूर — क्विंटल 85 4965 5151 5000 गंगाखेड पिवळा क्विंटल 21 5300 5500 5400 02/09/2022 येवला — क्विंटल 92 5000 5331 5151 लासलगाव — क्विंटल 605 3700 5400 5340 शहादा — क्विंटल 32 5016 5121 5051 बार्शी — क्विंटल 45 5100 5200 5100 औरंगाबाद — क्विंटल 6 5000 5200 5100 माजलगाव — क्विंटल 93 4500 5150 5000 सिल्लोड — क्विंटल 18 5100 5300 5200 उदगीर — क्विंटल 695 5352 5399 5375 कारंजा — क्विंटल 2500 4700 5400 5140 लासूर स्टेशन…

Read More

03/09/2022 राहता — क्विंटल 20 1200 1800 1500 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 3035 3500 3315 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 700 1200 950 पुणे-मोशी लोकल क्विंटल 209 800 1500 1150 कामठी लोकल क्विंटल 7 2000 3500 3000 कराड वैशाली क्विंटल 105 800 1000 1000 02/09/2022 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 421 1500 2500 2000 पाटन — क्विंटल 12 800 1300 1050 खेड-चाकण — क्विंटल 144 600 1000 800 श्रीरामपूर — क्विंटल 29 800 1500 1150 पिंपळगाव बसवंत — क्विंटल 32546 455 2425 1555 मंगळवेढा — क्विंटल 79 200 1100 800 राहता — क्विंटल 28 1000 1500 1200 कल्याण हायब्रीड क्विंटल…

Read More