Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » नाथसागर धरणातून ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा ‘गोदावरी’त विसर्ग
ताज्या बातम्या

नाथसागर धरणातून ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा ‘गोदावरी’त विसर्ग

Neha SharmaBy Neha SharmaSeptember 4, 2022Updated:September 4, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पैठण : पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येथील धरणात जमा होत आहे. गुरुवारी (दि. 1) रात्री आठ वाजेच्या दरम्यान पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील नाथसागर धरणाचे अठरा दरवाजे दोन फूट उंचीने उघडले. त्यामुळे गोदावरी नदीमध्ये ३७ हजार ७२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.


दरम्यान, शुक्रवारी (दि. 2) सकाळी नाशिक गंगापूर परिसरातील धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याची आवक या धरणात येऊन मिळाल्यास परिस्थिती लक्षात घेऊन पैठण तालुक्यातील गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे


गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढ झपाट्या वाढली. त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी येथील नाथसागर धरणातील पाण्याची ९८.६२ टक्केवारी कायम ठेवून येणाऱ्या आवक प्रमाणे १८ दरवाजातून गोदावरी नदीत विसर्ग सोडण्यात सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिक गंगापूर परिसरातील सोडण्यात आलेले पाण्याची आवक या धरणात येऊन मिळाल्यास परिस्थिती लक्षात घेऊन गोदावरी नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणावर वाढविण्यात येईल. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा २८७९ .१८९ दलघमी असून येणाऱ्या पाण्याची आवक त्याच पद्धतीने विसर्ग करण्यात येत आहे.

गोदावरी नाथसागर पैठण मराठवाडा
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

ताज्या बातम्या August 8, 2026

When the urge for instant gratification hits, Rocket Casino offers a playground designed for those…

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.