Author: Neha Sharma

पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा भाताच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्यातबंदी किंवा निर्यातीवर बंधने घालण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. भारताची गणना जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या देशांमध्ये केली जाते. दीडशेहून अधिक देशांना भारत तांदूळ निर्यात करतो. भारताने २०२१ मध्ये तांदूळ निर्यातीचा विक्रम केला. २०२१ मध्ये भारताने २१.५ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. जगातील सर्वात मोठे धान्य निर्यातदार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकत्रित निर्यातीपेक्षाही ती जास्त होती. भारत तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) घालणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाढत्या महागाईला (Inflation) तोंड देण्यासाठी सरकार गहू निर्यातबंदीनंतर…

Read More

विकास तर व्हायला हवा पण जर तो संतुलित नसेल तर विकास हा अंगलटही कसा येवू शकतो हे आपण आजकाल नित्याच्या झालेल्या घटनांतून पाहू शकतो. मुंबई व उपनगरांतील बेकायदा बांधकामे आणि त्यांचे कोसळणे यात जाणारे जीव, झोपडपट्ट्या, वाढता भ्रष्ट्राचार आणि अपरिहार्यपणे या विकासाला चिकटलेली असह्य जीवघेणी गुन्हेगारी आणि तरीही अविरत वाढत चाललेले जीवनखर्च या कचाट्यात कथित विकसीत क्षेत्रांत राहणा-या जनसामान्यांच्या वाट्याला आलेले अपरिहार्य भाग्य आहे. विकसीत शहरे व भौगोलिक प्रभागांत जेवढ्या सामाजिक समस्या आहेत तेवढ्या आदिवासी भागांतही पहायला मिळणार नाहीत. याचे कारण आपल्या विकासाच्या संकल्पनाच बाळबोध आहेत हे नव्हे काय? आणि या सा-यात मानवी जीवनाचा गाभा कोठे राहतो? आपणा सर्वांना समस्यांच्या…

Read More

पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे नाव काढताच आज आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे.आज संपूर्ण पुरंदर तालुक्यात सीताफळ उत्पादकांची संख्या मोठी आहे. दर्जेदार फळांचा गोडवा देशभरातील अनेक राज्यात त्यात गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांपर्यंत पोचला आहे. कोल्हापूर, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्येही सासवडच्या सीताफळांना चांगली मागणी आहे. अलीकडील वर्षांत रबडी व अन्य प्रक्रिया उद्योगांसाठी सीताफळांचा गर काढण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या फळांची त्वरित उचल होणे शक्य झाले आहे.आकर्षक पॅकिंगमध्ये आणि विविध मॉडर्न ट्रेंडला आता हे सिताफळ देशभर विकले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश अशी पुरंदर तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तालुक्यात पुरंदर किल्ल्याच्या…

Read More

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात • औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) • उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता. (नगर विकास विभाग) • राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग) • कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग) • अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी…

Read More

राज्यातील वाढविलेल्या साखर कारखान्याच्या गाळप परवानगीमुळे साखर कारखानदार एकत्रित येवून गु-हाळघरांना एफ. आर. पी च्या कायद्यात अडकवून गाळप परवाना व साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये गुंतवून वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक आरिष्टात सापडलेले गु-हाळघर बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत.यामुळे इथेनॅाल निर्मीतामध्ये गु-हाळघरांना परवानगी दिल्यास परिसरातील गु-हाळघर एकत्रित येऊन इथेनॅाल निर्मिती केल्यास ऊस उत्पादक शेतक-यांना याचा लाभ होणार असल्याने याबाबत केंद्र सरकारकडून धोरण निश्चित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली. राज्यामध्ये साखर उद्योगाबरोबर गुळ उद्योग हा ग्रामोद्योग म्हणून ओळखला जातो. साखर कारखान्याच्या निर्मितीच्या आधी गुळ उद्योगाने शेतक-यांना नवसंजीवनी दिली आहे. ज्यापध्दतीने राज्य व केंद्र सरकारने…

Read More

सध्या थोडाफार होत असलेला पाऊस व वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते आहे आणि तापमान ही या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी. डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते. तेल्या रोग व्यवस्थापनासाठी खालील फवारणी घ्यावी. ➡️ पहिली फवारणी: कोनिका 2.5 ग्रॅम + तेल्या तुफान 2.5 मिली + स्टिकोस्प्रेड 0.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. ➡️दुसरी फवारणी: ट्रायको…

Read More

राज्यातील नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती.घोषणा होऊनही २ वर्षे झाले तरीही कार्यवाही न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने आंदोलने व मोर्चे काढून सरकारला वेळोवेळी जाग आणण्याचा प्रयत्न केला जात होता. कोल्हापूर येथे मार्च मध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विराट मोर्चेत नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना जर पैसे नाही मिळाले तर पुढील आंदोलनांचे केंद्र हे बारामती असेल या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर गत अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी १० हजार कोटीची तरतूद करून १ जुलै पासून शेतक-यांच्या खात्यामध्ये पैसे पाठविणार असल्याचे सांगितले. दरम्यान २२ जून…

Read More

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) आणि नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (ओएनडीसी) च्या एका कार्यक्रमात बोलताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री गोयल म्हणाले, “शेतकरी, शेतकऱ्यांचे कल्याण… त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याला या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ही सरकारची “सर्वोच्च प्राथमिकता” असून, तसेच शेतकऱ्यांसाठी इतर कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) आणि नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (ओएनडीसी) च्या एका कार्यक्रमात बोलताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री गोयल म्हणाले, “शेतकरी, शेतकऱ्यांचे कल्याण… त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.…

Read More

नमस्कार शेतकरी बंधूनो,सध्या सर्वच भागात टोमॅटो पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरणातील सतत होणारे बदल, आर्द्रता, उष्णता याचा परिणाम म्हणून रसशोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतो आहे. टोमॅटो पिकांबरोबरच ईतरही पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे बदलत्या वातावरणाबरोबरच दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनिची सुपिकता आणि यामुळेच कमी होत असलेली पिकांची ही रोगप्रतिकारक क्षमता त्यामुळे सर्वच प्रकारच्या रसशोषक किडींचा सर्वच पिकांवर वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. ओळख व लक्षणे :- पांढरी माशी ही कीड टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी व फळ पिकांवर आढळते. या किडींचा आकार ०.५ मिमी पेक्षा कमी असतो.…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/07/2022 माजलगाव — क्विंटल 78 5800 6101 6000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 2 6000 6000 6000 उदगीर — क्विंटल 465 6350 6412 6381 कारंजा — क्विंटल 1000 5850 6360 6175 रिसोड — क्विंटल 1200 6070 6385 6250 वैजापूर — क्विंटल 30 6000 6210 6125 तुळजापूर — क्विंटल 135 6000 6200 6150 राहता — क्विंटल 22 6065 6301 6250 धुळे हायब्रीड क्विंटल 3 5910 6000 6000 अमरावती लोकल क्विंटल 1095 5750 6280 6015 हिंगोली लोकल क्विंटल 220 5850 6290 6070 कोपरगाव लोकल…

Read More