Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » वातावरणातील बदलनंतर डाळिंब एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन !
ताज्या बातम्या

वातावरणातील बदलनंतर डाळिंब एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन !

Neha SharmaBy Neha SharmaJuly 4, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सध्या थोडाफार होत असलेला पाऊस व वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते आहे आणि तापमान ही या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.
डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते.
तेल्या रोग व्यवस्थापनासाठी खालील फवारणी घ्यावी.

➡️ पहिली फवारणी: कोनिका 2.5 ग्रॅम + तेल्या तुफान 2.5 मिली + स्टिकोस्प्रेड 0.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

➡️दुसरी फवारणी: ट्रायको 2.5 मिली + सुडो 2.5 मिली किंवा सुडो 2.5 मिली + बॅसिलस 2.5 मिली प्रति लीटर पाणी यांप्रमाणे आलटुन पालटून फवारणी घ्यावी.

➡️ फवारणी: गार्डप्लस = 1.25 मिली + फंगिनील = 2 मिली + ड्रीप के = 2.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

डाळिंब फळांच्या फुगवण, चकाकी, गर, गोडी, लस्टरसाठी खालीलप्रमाणे आळवणी घ्यावी.

➡️आळवणी : ऑर्गेनिक कार्बन = 1 लिटर + 00:60:20 = 5 किलो किंवा 00:52:34 = 4 किलो + ड्रीप के 2 लिटर प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚

Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP

pomogranate डाळिंब
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

ताज्या बातम्या August 13, 2026

Wild Robin to internetowa rozrywka, gdzie szybkość spotyka się z emocjami. Jeśli szukasz szybkich rezultatów…

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.