- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/06/2022 लासलगाव — क्विंटल 652 3500 6324 6288 शहादा — क्विंटल 29 5999 5999 5999 माजलगाव — क्विंटल 200 5000 6102 6000 कारंजा — क्विंटल 1500 5725 6250 6090 श्रीरामपूर — क्विंटल 12 5500 6000 5750 तुळजापूर — क्विंटल 120 6000 6150 6100 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 106 5100 5600 5300 राहता — क्विंटल 16 6001 6219 6110 सोलापूर लोकल क्विंटल 10 5980 6205 6175 अमरावती लोकल क्विंटल 1683 5800 6250 6025 नागपूर लोकल क्विंटल 67 5300 6100 5900 हिंगोली लोकल…
एच.ए.एन.पी.व्ही विषाणू: : घाटेअळीचा विषाणू हा एच.ए.एन.पी.व्ही या नावाने ओळखला जातो. एच.ए.एन.पी.व्ही ची 1 ली फवारणी हेक्टरी 250-500 एल.ई. या प्रमाणे हिरव्या बोंडअळीच्या अगदी लहान अळ्या दिसू लागताच करावी. या 10 लिटर फवारणीच्या द्रावणात 1 ग्रॅम निळ टाकावी. हे फवारणीयुक्त खाद्य अमेरिकन बोंडअळीने खाल्ल्यानंतर अळीला ‘व्हायरोसिस’ नावाचा रोग होऊन, अळी झाडाला उलटी लटकून मरते. एच.ए.एन.पी.व्ही इतर मित्र कीटकांना अपायकारक नाही. एच.ए.एन.पी.व्ही मुळे फक्त अमेरिकन बोंडअळीचेच नियंत्रण करता येते. जीवाणू: बॅसिलस थुरीनजिएनसिस (बीटी) हा जीवाणू जमिनीत वास करणारा असून सर्व प्रकारच्या बोंडअळ्याच्या नियंत्रणासाठी वापरता येतो. हे जीवाणू अन्नाद्वारे बोंडअळीच्या पोटात गेल्यावर अतिसूक्ष्म बीज व स्फटिक बनवितो व विष निर्माण करतो त्यामुळे बोंडअळ्या…
शेतकरी मित्रानो तुमच्या पिकाचे शेड्युल जगातला कोणताही शास्त्रज्ञ तयार करून देऊ शकत नाही. तुमच्या कोणत्याही पिकाला शेड्युल हा प्रकार असूच शकत नाही. शेड्युल हा प्रकार कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्रीसाठी किंवा शेतकऱ्यांना सवय लागावी म्हणून हा प्रकार तयार केलेला आहे आणि तो कालांतराने सर्व पिकांमध्ये बऱ्यापैकी ट्रेन होताना दिसतो. यामध्ये बऱ्याचश्या कंपनी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपली उत्पादन त्यामध्ये लिहून एक जनरल शेड्युल ठराविक पिकाकरिता तयार करतात आणि शेतकऱ्यांमध्ये डीस्ट्रीबुट करतात. यामधून त्यांचा उद्देश असतो की त्यांचे जे उत्पादन आहेत त्या पिकाच्याअवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनी वापरावीत आणि त्या कंपनीचा सेल वाढेल. मार्केट आहेत त्यातला हा झाला सेलचा भाग जो त्याच्या दृष्टीने योग्य आहे कंपनी…
भारतभर उष्णतेच्या लाटेने नवनवे उच्चांक स्थापीत केले आहेत. तापमान मोजायला सुरुवात झाल्यापासुनचा हा सर्वात प्रखर उन्हाळा आहे, कदाचित भारतीय भुखंडावरच्या सर्व माणसांच्या आयुष्यातला हा सर्वात प्रखर उन्हाळा आहे. श्रीमंतांनी हा उन्हाळा आरामात काढला, ते तसे तो नेहमीच काढतात. उच्चमध्यमवर्गींयांनी एसीच्या बीलाची काळजी न करता आपल्याला शक्य तितके थंड ठेवले. मध्यमवर्गियांतल्या काहींकडे एसी होते पण वीजेच्या बिलाची धाकधूक होती, काही ठिकाणी एसी वा पंखेही लावण्यासाठी विजच नव्हती. रस्त्यावरच्या मजूरांनी, झोमॅटो-स्वीगी-अॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉईजनी, मराठवाड्यातल्या गरीब कोवळ्या मुलांनी आणि पत्र्याच्या घरात रहाणार्या कुटूंबांनी हा उन्हाळा नेमका कसा काढला आहे हे अजुनतरी विचारण्याची आपल्याकडे पद्धत नाही. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी जोरदार उष्मालहरींनी आपला उच्छाद मांडला,…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/06/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 209 3000 6155 5900 माजलगाव — क्विंटल 47 5500 6015 5900 राहूरी -वांबोरी — क्विंटल 5 5000 6000 5500 उदगीर — क्विंटल 330 6150 6200 6175 तुळजापूर — क्विंटल 115 6000 6150 6100 राहता — क्विंटल 19 6000 6084 6050 अमरावती लोकल क्विंटल 1068 5750 6148 5949 नागपूर लोकल क्विंटल 253 5200 6115 5886 हिंगोली लोकल क्विंटल 200 5800 6205 6002 कोपरगाव लोकल क्विंटल 165 5451 6051 6011 वडूज पांढरा क्विंटल 50 6300 6500 6400…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/06/2022 कोल्हापूर — क्विंटल 243 500 4000 2250 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 530 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 24 3000 4000 3550 मंगळवेढा — क्विंटल 24 900 5400 4700 राहता — क्विंटल 4 1000 4500 3000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 3050 4000 3670 पुणे- खडकी लोकल क्विंटल 6 2500 3000 2750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 2000 4000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 271 2500 4000 3250 नागपूर लोकल क्विंटल 600 3500 4000 3875 चांदवड लोकल क्विंटल 10 1000 4500…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/06/2022 कोल्हापूर — क्विंटल 3963 700 1800 1200 कराड हालवा क्विंटल 201 500 1400 1400 सोलापूर लाल क्विंटल 7982 100 2200 1000 धुळे लाल क्विंटल 876 100 1160 800 पंढरपूर लाल क्विंटल 774 100 1750 1000 नागपूर लाल क्विंटल 180 1000 1400 1300 साक्री लाल क्विंटल 7500 400 1575 1000 भुसावळ लाल क्विंटल 19 1000 1000 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 16 1000 1400 1200 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 800 1400 1100 पुणे-मोशी लोकल क्विंटल 306 300 1200 750 जामखेड…
पुरोगामी महाराष्ट्रात गेले काही दिवस चालू असलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सर्व सामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. राजकीय पक्षांवरचा आणि नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे. स्वार्थी राजकीय डावपेच आणि कोलांटीउड्या पाहून जनता चक्राऊन गेली आहे. अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी व्यक्त केली आहे. सर्व सामान्य जनता जरी याबाबत चर्चा करत असली तरीही सत्ताबदल अथवा राजकीय घडामोडींशी शेतकर्यांना काहीही देणंघेणं नसल्याची नाराजी आणि खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतीविरोधी धोरणांवर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी कधी बंड केले आहे का…?.उद्या कोणाचेही सरकार आले तरी शेतकर्यांचे प्रश्न वावरातच अडकून पडणार आहेत हे कटू सत्य शेतकर्यांना पक्के माहित आहे.…
पावसाळ्यात कांद्याच्या वाढत्या किमती वर नियंत्रण ठेवण्य्साठी सरकार गेल्या काही वर्षांपासून कांद्याचा बफर स्टॉक राखून ठेवत आहे. नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) या एजन्सीमार्फत कांदा खरेदी केला जात आहे. बफर स्टॉक राखण्यासाठी केंद्राने या वर्षी मे अखेरपर्यंत 52,460 टन कांदा खरेदी केला आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. सरकार गेल्या काही वर्षांपासून कांद्याचा बफर स्टॉक राखून ठेवत आहे . नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) या एजन्सीमार्फत कांदा खरेदी केला जात आहे. 2022-23 साठी 2.50 लाख टन रब्बी 2022 कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. “नाफेडने या वर्षी 31 मे…
वैश्विक बाजार में आपूर्ति की तुलना में अधिक मांग और अन्य कारकों के कारण कपास के बेहतर दाम मिले। इस साल राज्य में कपास की खेती का रकबा बढ़ने की उम्मीद है। पिछले खरीफ सीजन में राज्य में कपास का रकबा करीब 39 लाख हेक्टेयर था। सीजन के अंत में कपास की कीमत 10,000 रुपये प्रति क्विंटल के पार चली गई। लेकिन क्या यह दर इस साल उपलब्ध होगी, वहीं दूसरी तरफ महंगे बीज, खेती की बढ़ती लागत और बीमारियों के बढ़ते प्रकोप के कारण इस साल कपास की अर्थव्यवस्था को लेकर संशय बना हुआ है। पिछले खरीफ सीजन में…
