- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
कोलकाता: इंडियन टी एक्सपोर्टर्स एसोसिएशन (आईटीईए) के अध्यक्ष अंशुमान कनोरिया ने कहा है कि अंतरराष्ट्रीय खरीदारों द्वारा अंतरराष्ट्रीय और घरेलू खरीदारों द्वारा कीटनाशकों और रसायनों की निर्धारित मात्रा से अधिक होने के कारण चाय बैच की एक श्रृंखला वापस कर दी गई है. भारतीय चाय बोर्ड निर्यात बढ़ाने पर विचार कर रहा है क्योंकि वैश्विक चाय बाजार में श्रीलंका की स्थिति खराब हो रही है; हालांकि, बैचों की वापसी से आउटबाउंड शिपमेंट में गिरावट आई है। भारतीय चाय बोर्ड निर्यात बढ़ाने पर विचार कर रहा है क्योंकि वैश्विक चाय बाजार में श्रीलंका की स्थिति खराब हो रही है; हालांकि, बैचों…
मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. राज्यात ६९२.७४ चौ.किमी.चे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनर्वसन व मोबदला याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी दिले.
एशिया का कपड़ा उद्योग मुश्किलों का सामना कर रहा है क्योंकि कपास पिछले 11 वर्षों में रिकॉर्ड स्तर पर पहुंच गई है। रूस और यूक्रेन के बीच युद्ध ने विश्व बाजार में भ्रम की स्थिति पैदा कर दी है। एशिया का कपड़ा उद्योग मुश्किलों का सामना कर रहा है क्योंकि कपास पिछले 11 वर्षों में रिकॉर्ड स्तर पर पहुंच गई है। रूस और यूक्रेन के बीच युद्ध ने विश्व बाजार में भ्रम की स्थिति पैदा कर दी है। साथ ही पेट्रोल-डीजल के दाम आसमान छूने से माल भाड़ा भी बढ़ गया है। युद्ध ने कपड़ा उद्योग को भी प्रभावित किया…
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा मान्सूनची जातकाप्रमाणे वाट पाहत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून यावर्षी लवकर येईल असे सांगितले होते. पण खऱ्या अर्थाने मान्सून राज्यात दाखल झाला नाही. मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे. पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज पंजाबराव डख यांच्या मते मान्सून राजधानी मुंबईत 6 जूनला (Mumbai) म्हणजे आज येणार आहे. आणि 7 जूनला बहुतांशी भागात मान्सून हा पोहोचणार आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस…
कृषीचर्चा : आज राज्यात कांद्याला १०० रुपया पासून २००० रुपया पर्यंत चा दर भेटला असून. आवक स्थिर राहली आहे. सर्वाधिक दर सोलापूर पाठोपाठ कोल्हापूर मध्ये भेटला आहे. सोलापूर मार्केट मध्ये १२६६७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून कमीत कमी १०० ते जास्तीत जास्त २००० रुपयांचा दर प्रतवारी नुसार भेटला आहे. नाशिक मधील पिंपळगाव बसवंत मार्केट मध्ये २१५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून ३५० ते १६८० रुपयांचा दर भेटला आहे. सोलापूर आणि पिपंळगाव बसवंत मार्केट दर स्थिर आहेत.परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत सुधारलेले आहेत. नाशिक मधील उमराणे मार्केट मध्ये १६५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून ६०० ते १२५० रुपयांचा दर भेटला आहे. राज्यातील…
कृषीचर्चा : रआज राज्यमध्ये टोमॅटो ला रुपये १० रुपये प्रति किलो ते ७० रुपये प्रति किलो पर्यंत ठोक बाजारभाव भेटला असून टोमॅटोची आवक कमी झाली आहे. टोमॅटो ला पुणे मार्केट मध्ये २५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला आहे (२५ ते ५० रुपये प्रति किलो) सरासरी दर ३७५० रुपयांचा राहिला आहे. पुणे मार्केट मध्ये सरसर दरात कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. मुबई मार्केट मध्ये टोमॅटो ला ४००० ते ७००० (४० ते ७० रुपये प्रति किलो )रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला असून सरासरी दर ५५०० रुपये राहिला आहे. राज्यातील इतर मार्केट मधील बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे शेतमाल : टोमॅटो…
कृषीचर्चा : आज राज्यात सोयाबीनला ४३०० ते ६४०० रुपयांचा दर भेटला असून अवाक सुद्धा कमी राहिली आहे. वाशीम मार्केट मध्ये ३००० क्विंण्टल सोयाबीन ची आवक झाली असून ६०५० ते ६३०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ६२०० रुपयांचा राहिला आहे. विदर्भातील कारंजामार्केट मध्ये ३००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ५९७५ ते ६३२५ रुपयांचा दर भेटला आहे. कारंजा मार्केट मध्ये शनिवार च्या तुलनेत १०० रुपयांची घट आली आहे. कापूस : राज्यात आज जामनेर मार्केट मध्ये २० क्विंटल कापसाची आवक झाली असून १०,००० ते १२,००० रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला आहे. कापसाचे बाजारभाव जामनेर मार्केट मध्ये स्थिर आहेत. इतर बाजारपेठेतील दर…
राज्यातील कांदा बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे ; source- msamb शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/06/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 28 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 744 400 1200 800 04/06/2022 कोल्हापूर — क्विंटल 4804 600 1600 1100 औरंगाबाद — क्विंटल 1410 200 1200 700 कराड हालवा क्विंटल 99 500 1300 1300 सोलापूर लाल क्विंटल 19615 100 2000 800 धुळे लाल क्विंटल 1222 100 900 600 जळगाव लाल क्विंटल 500 250 800 500 नागपूर लाल क्विंटल 300 800 1100 1025 पुणे- खडकी लोकल क्विंटल 28 700…
कापूस आणि सोयाबीन बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे , संदर्भ : Msamb शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/06/2022 औरंगाबाद — क्विंटल 12 5000 6000 5500 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 5000 6300 5650 उदगीर — क्विंटल 1850 6450 6500 6475 कारंजा — क्विंटल 2500 5725 6450 6150 तुळजापूर — क्विंटल 185 6000 6200 6100 राहता — क्विंटल 3 6111 6300 6250 धुळे हायब्रीड क्विंटल 10 610 6070 6070 सोलापूर लोकल क्विंटल 88 5000 6400 6300 नागपूर लोकल क्विंटल 345 5500 6400 6175 हिंगोली लोकल क्विंटल 300 5900…
पुढील दोन आठवड्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोचे (Tomato) दर स्थिर होतील, असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandye) यांनी केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोचे दर भडकले आहेत. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोचा किरकोळ विक्रीचा दर प्रति किलो ५० ते १०६ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रातही हीच अवस्था आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली, अशी माहिती पांडे यांनी दिली. केंद्र सरकार टोमॅटो महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहे. देशात वाढत्या महागाईला रोखण्यासाठी विविध निर्णयाचा धडका लावला आहे. परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. दिल्ली वगळता देशातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये…
