Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मुंबईतील बाजारात नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पाठवला जातो. बाहेर राज्यांपैकी केरळ आणि कर्नाटकातून टोमॅटोची मोठी आवक होते. महाराष्ट्रातही स्थानिक बाजारांत टोमॅटोचे दर वाढले आहेत.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील विविध भागात टोमॅटोचे दर ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मुंबई आणि कोलकाता शहरात टोमॅटोचे ७७ रुपये किलो या दरानेही टोमॅटो विकले गेले.
अशातच उत्पादन खर्च वाढल्यामुळे टोमॅटो चे भाव सुद्धा किफायतीशीर नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
