- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/05/2022 सावनेर — क्विंटल 1450 11300 12450 12000 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 37 10000 13100 11700 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 112 9700 14050 13950 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 300 9000 13900 10410 शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/05/2022 अहमदनगर — क्विंटल 39 5400 6300 5850 लासलगाव – विंचूर — क्विंटल 117 3000 6736 6500 औरंगाबाद — क्विंटल 7 5000 6561 5780 माजलगाव —…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/05/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 16 700 1100 900 21/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 7194 300 1300 900 औरंगाबाद — क्विंटल 1821 75 775 425 कराड हालवा क्विंटल 249 500 1400 1400 सोलापूर लाल क्विंटल 14700 100 1625 700 जळगाव लाल क्विंटल 1075 300 600 500 पंढरपूर लाल क्विंटल 211 200 1360 900 नागपूर लाल क्विंटल 3214 800 1000 950 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 560 200 1000 600 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2197 200 1300 750 पुणे- खडकी लोकल…
कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ आणि उत्पादकता संतुलित ठेवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे, आणि म्हणुनच उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बियाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट बियाण्याच्या निवडीनंतर त्यावर चांगल्या प्रकारची बीजप्रक्रिया करणे तितकेच महत्वाचे ठरते; कारण पेरणीनंतर अनेक प्रकारचे रोग मुलत: बिजापासून उदभवतात आणि पसरत असतात. तात्पर्य बियाण्याला बुरशी, कीटक तसेच असामान्य परिस्थिती पासून संरक्षण करण्यास बीजप्रक्रियेचा मोलाचा फायदा होतो. * बीज प्रक्रियेमुळे पिकास होणारे फायदे- बीजप्रक्रियेमुळे सशक्त आणि गुणवत्तायुक्त रोपे तसेच कीड आणि रोग मुक्त रोपे मिळतात. परंतु आजमितीला असे अनेक शेतकरी आहेत की जे बीजप्रक्रिया न करताच पेरणी करतात आणि म्हणूनच बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याच्या वापरास वाव आहे,…
देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा राज्याचे मुख्यमंत्री आज काल सर्वच राजकीय नेते व राजकीय पक्ष सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक पेजेस,ट्विटर, इंस्टाग्राम,युट्युब,अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून राजकीय नेत्यांकडून विविध कामांचे भूमिपूजने, उद्घाटने , सभा , दौरे यांचे फोटो, बातम्या, व्हिडिओज सातत्याने पोस्ट केल्या जातात. राज्यात व देशात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत असून कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असतांना राज्यातील व देशातील राजकीय नेत्यांचे…
पूर्वहंगाम उसात बटाटा अंतरपीकावर प्रादेशिक उस संशोधन केंद्र , पाडेगाव , राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प , औरंगाबाद व कृषी विद्या संशोधन करण्यात आले आहे . या ठिकाणी झालेल्या संशोधनावरुन असे दिसून येते की, पूर्वहंगामी उसात बटाटा आंतरपीक हे तंत्र शेतक-यांना खूपच फायदेशीर आहे. पूर्वहंगामी उसाची लागवड साधारणतः १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान करावी आणि या काळातच उसाबरोबर बटाट्याचे आंतरपीक घ्यावे. पूर्वहंगामी लागवडीसाठी उसाचे फुले -२६५ (को.एम.- 0२६५) को.व्ही.एस.आय-९८o५, को.सी.-६७१, को.८६o३२ इ. वाणांची निवड करावी. पूर्वहंगामी ऊस लावण्यासाठी सरी-वरंबे तयार करण्यापूर्वी ९० सें.मी. अंतराने मोगड्याच्या मागे सरते लावून बटाट्याला लागणारे रासायनिक खत (६o:६o:६० किलो प्रती हेक्टर नत्र, स्फुरद, पालाश) पेरून…
माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे. नत्राचा पुरवठा करण्यासाठी निम कोटेड युरियाचा वापर करावा. मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणार्या स्फुरद युक्त खतांचा वापर करावा. कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खतांचा वापर करावा. शेतात कोणते पिक घेणार आहेत, त्या आधी त्या शेतात कोणते पिक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे. ओलसर कमी…
वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनात येतो. यामुळे पशुपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. म्हणूनच पावसाळ्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी खालील काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे जनावरांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते. परंतु हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते व जनावरांना…
नमस्कार शेतकरी बंधूनो, कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड नियंत्रण होण्यास मदत होते. किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. कीटक स्वकीयांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. अ) लिंग प्रलोभन रसायन (ल्यूर):- वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित…
शेतकरी बांधवांच्या हितासाठी राज्यातील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून १ मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रु.२०० प्रति टनप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदानाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, महसुल मंत्री मा.बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री मा.बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपस्थित होतो. राज्यात यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब…
तमिलनाडु के कपड़ा उद्योग को प्रभावित करने वाले कपास और धागे की कीमतों में बढ़ोतरी के साथ, मुख्यमंत्री एमके स्टालिन ने स्थिति में सुधार के लिए प्रधान मंत्री नरेंद्र मोदी के तत्काल हस्तक्षेप का आग्रह किया था। स्टालिन ने विभिन्न उपचारात्मक उपायों को सूचीबद्ध किया है, जिसमें अनिवार्य स्टॉक घोषणा, नकद ऋण सीमा विस्तार, मार्जिन मनी में कमी, अन्य उ[उपाय शामिल हैं। राज्य सरकार के अनुरोध के आधार पर, केंद्र ने कपास पर लगाए गए आयात शुल्क को वापस लेने की अधिसूचना जारी की, इसके बावजूद स्थिति में सुधार नहीं हुआ है और इन वस्तुओं की कीमतों में वृद्धि जारी…
