- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. श्री.पवार म्हणाले, ऊसाला पाणी अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज आहे. कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. विधानभवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल टिंगरे, भिमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात रेशीम व्यवसायासाठी प्रोत्साहन…
शेतमाल : तूर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2022 भोकर — क्विंटल 41 3707 5411 4559 जालना लाल क्विंटल 83 5500 6050 5849 वाशीम – अनसींग लाल क्विंटल 300 5550 5850 5750 उमरगा लाल क्विंटल 1 4500 5350 5000 देवळा लाल क्विंटल 3 4005 4900 4305 काटोल लोकल क्विंटल 276 4500 5931 5250 जालना पांढरा क्विंटल 812 4500 6021 5950 औरंगाबाद पांढरा क्विंटल 68 5500 5900 5700 माजलगाव पांढरा क्विंटल 46 5600 5874 5750
शेतमाल : मका दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2022 लासलगाव – विंचूर —- क्विंटल 389 1915 2350 2200 अमरावती लाल क्विंटल 47 1800 1850 1825 दौंड-पाटस लाल क्विंटल 2 2200 2200 2200 काटोल लोकल क्विंटल 10 2091 2091 2091 शेवगाव – भोदेगाव पिवळी क्विंटल 9 1900 1900 1900
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/05/2022 अमरावती — क्विंटल 60 9700 12300 11000 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1032 9200 13280 12500 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 125 8600 12300 10200 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 21 8030 9680 9350 शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 202 3000 7051 6800 औरंगाबाद — क्विंटल 50 5500 6800 6150 माजलगाव — क्विंटल 430 5650 6801 6700 श्रीरामपूर — क्विंटल 13 6700…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 6770 500 1500 1000 औरंगाबाद — क्विंटल 936 250 750 500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 19031 600 1200 900 श्रीरामपूर — क्विंटल 6702 200 1100 750 मंगळवेढा — क्विंटल 169 200 1200 900 राहता — क्विंटल 4956 200 1100 850 सोलापूर लाल क्विंटल 28512 100 1300 600 जळगाव लाल क्विंटल 2400 350 775 500 यावल लाल क्विंटल 675 470 930 660 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 710 200 900 550 सांगली -फळे भाजीपाला…
Indian Farmer Entrepreneurs च्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भेटता आले. महाराष्ट्रातील अनेक चांगले चांगले मॉडेलस युट्युब व फेसबुक च्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोचवता आले याचे समाधान वाटते. आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आपला माल/आपले उत्पादन विकायला शिकले पाहिजे. खरंतर यासर्व गोष्टी बोलणे सोपे असतात परंतु यामागच्या अडचणी त्यालाच माहीत असतात. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना त्यांचे प्रॉडक्ट् किंवा उत्पादन विकण्यासाठी काय करू शकतो याचा विचार गेल्या दोन- अडीच वर्षांपासून चालू होता. आपल्याकडे प्लॅटफॉर्म तयार आहे याच प्लॅटफॉर्मचा फायदा अनेक Farmer Entrepreneurs ला आपण करून देऊ शकतो आणि याच माध्यमातून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार आला.…
रशिया-युक्रेन युद्ध काही दिवसात संपेल अशी भाकिते युद्धच्या सुरुवातीला केली होती ; अडीच महिने उलटले तरी युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत युद्धामुळे होणारी जीवितहानी आणि विशेषतः युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम कमी गंभीर नाहीत ; पण जगाच्या राजनैतिक आणि आर्थिक संरचनेवर होणारे दूरगामी परिणाम खूपच गंभीर असणार आहेत आयएमएफ (नाणेनिधी) ने नजीकच्या भविष्यकाळात काय होऊ शकते याची यादीच केली आहे १. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य राष्ट्रांचा एक गट आणि रशिया-चीनच्या नेतृत्वाखालील दुसरा गट तयार होणार ; सारे जग दोन गटात विभागले जाऊ शकते २. या प्रत्येक गटांतर्गत व्यापार , कच्चामाल सप्लाय चेन्स , पेमेंट प्रणाली , गुंतवणुकी , वित्त व्यवहार समांतर पद्धतीने सुरु…
कृषीचर्चा : आज रविवार असल्याने राज्यातील बहुतांश मार्केट कमिटी बंद आहेत . नगर जिल्ह्यतील राहता मार्केट मध्ये डाळींबाला १००० ते १३००० प्रति क्विंटल चा दर भेटला असून ३००० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे तर आवक २६ क्विंटल राहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथे ८५२ क्विंटल डाळिंबाची आवक झाली असून १००० रुपये(१०० रुपये प्रति किलो ) ते २५००० (२५० रुपये प्रति किलो) रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला आहे . सरासरी दर १३००० रुपयांचा भेटला आहे. ७ तारखेचे आणि ८ तारखेचे बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे. शेतमाल : डाळींब दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त…
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर 8 ते 11 मे दरम्यान देशांमधील द्विपक्षीय बैठकांसाठी इस्रायलला भेट देतील आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. तोमर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ 8-11 मे 2022 या कालावधीत इस्रायलचे कृषी मंत्री ओडेड फोरर यांच्या निमंत्रणावरून दोन देशांमधील कृषीविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय बैठकीसाठी इस्रायलला भेट देणार आहे. तोमर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ 8-11 मे 2022 या कालावधीत इस्रायलचे कृषी मंत्री ओडेड फोरर यांच्या निमंत्रणावरून दोन देशांमधील कृषीविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय बैठकीसाठी इस्रायलला भेट देणार आहे. जे कृषी आणि सूक्ष्म क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे नियोजन, सेटअप, सल्लामसलत आणि चालू व्यवस्थापनामध्ये गुंतलेले आहेत आणि…
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी या म्हणी लहानपणापासून वाडवडिलांकडून ऐकत आलो ,आणि ” गरीब म्हणून जन्माला आलो असेल पण गरीब म्हणून मरणार नाही “हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण अर्ध्यावर सोडून लवकरच स्व कर्तुत्वाचे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारा,मी किंवा माझ्यासारखे अनेक तरुण वर्ग आज कसे चरख्या खाली भरडले जात आहेत, आणि त्यांच्या वेदना ,विवरण आणि आर्त किंकाळ्या पण कोणी ऐकायला तयार नाही येत , किंबहुना ऐकू येत असेल तरी ना ऐकण्याचं सोंग करता येत , टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट झाल्यावर, मेथी दोन हजार रुपये विकल्यावर, कोथंबीर चार हजार झाल्यावर ,भेंडी चाळीस रुपये झाल्यावर, शिमला पाचशे रुपये झाल्यावर जी मीडिया रात्रंदिवस झोपत…
