Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » रशिया-युक्रेन युद्ध: अन्नधान्यची जागतिक मार्केट कोलमडून गरीब देशांमध्ये महागाई कायमची राहू शकते !
ताज्या बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध: अन्नधान्यची जागतिक मार्केट कोलमडून गरीब देशांमध्ये महागाई कायमची राहू शकते !

Neha SharmaBy Neha SharmaMay 9, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रशिया-युक्रेन युद्ध काही दिवसात संपेल अशी भाकिते युद्धच्या सुरुवातीला केली होती ; अडीच महिने उलटले तरी युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत

युद्धामुळे होणारी जीवितहानी आणि विशेषतः युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम कमी गंभीर नाहीत ; पण जगाच्या राजनैतिक आणि आर्थिक संरचनेवर होणारे दूरगामी परिणाम खूपच गंभीर असणार आहेत

आयएमएफ (नाणेनिधी) ने नजीकच्या भविष्यकाळात काय होऊ शकते याची यादीच केली आहे

१. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य राष्ट्रांचा एक गट आणि रशिया-चीनच्या नेतृत्वाखालील दुसरा गट तयार होणार ; सारे जग दोन गटात विभागले जाऊ शकते

२. या प्रत्येक गटांतर्गत व्यापार , कच्चामाल सप्लाय चेन्स , पेमेंट प्रणाली , गुंतवणुकी , वित्त व्यवहार समांतर पद्धतीने सुरु होऊ शकतात

३. संरक्षण साहित्यावरचा जगातील खर्च खूप वाढू शकतो ; त्याचा परिणाम लोककल्याणावर होऊ शकतो

४. वातावरण बदलावर सर्व राष्ट्रांनी मिळून ज्या उपाययोजना करायच्या त्याला कायमची खीळ बसू शकते ; कारण कोणतेही एक राष्ट्र सुटे हे कार्यक्रम राबवू शकत नाही

५. अन्नधान्य आणि ऊर्जा यांची जागतिक मार्केट कोलमडून गरीब / विकसनशील देशांमध्ये महागाई कायमची राहू शकते

६. पोलादाशिवायचे विविध प्रकारचे धातू न मिळणे, ऊर्जा महाग यामुळे औद्योगिक उत्पादनाचे खर्च सर्वत्र वाढू शकतात

७. तंत्रज्ञानाची देवाण घेवाण , शास्त्रीय ज्ञान त्या गटापुरते मर्यादित राहू शकते आणि त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो

८. जगातील सतत वाढणाऱ्या कर्जबाजारीपणावर सामुदायिक तोडगा काढण्याची गरज आहे ; ते आता अशक्य होऊन गरीब राष्ट्रे कर्जाचे हप्ते थकवायला लागतील ; जगातील ६० % राष्ट्रे कर्ज कड्यावर उभी आहेत

९. जगाच्या विविध भागात राजनैतिक , लष्करी ताणतणाव वाढून दैनंदिन आयुष्य विस्कळीत होऊ शकते

१०. कमोडिटी मार्केट्स , वित्त क्षेत्रे , व्यापार , जीडीपी यात प्रचंड अस्थिरता येऊ शकते

दुसऱ्या शब्दात गेल्या ७० वर्षात प्रयासाने बसवलेली जागतिक घडी विस्कटवून जाऊ शकते

संजीव चांदोरकर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.