Author: Neha Sharma

राजकीय भोंग्यामुळे विरोधी पक्षांबरोबर सत्ताधारींना सुध्दा शेतकर्यांचा आक्रोश ऐकू येत नाही का ?.आज कुठल्याही शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाहीत. कांद्याच्या बाजारभावाने तर निच्चांक गाठला आहे. केंद्र सरकार नाफेडच्या वतीने अल्प दरात कांदा खरेदी करून शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार करत आहे. राज्य सरकार सुद्धा फक्त बघ्याची भूमिका बजावत आहे. कृषी प्रधान देशात शेतकर्यांना कोणीच वाली राहिला नाही का ? अशी टीका प्रमोद पानसरे यांनी व्यक्त केली आहे. फक्त निवडणुकांपुरताच शेतकर्यांचा पुळका येऊन आम्हीच कसे शेतकर्यांचे कैवारी आहोत हे ठासवले जाते. शेतकरी वर्ग व सर्व सामान्य जनता अनेक महत्वपूर्ण समस्यांनी ग्रासलेली आहे.असे असताना भावनेला हात घालून धार्मिक राजकीय पोळी भाजून घेण्याचा…

Read More

बजेट कोलमडलं….. थोडे कुठे कांद्याचे बाजारभाव वाढले नाही तोच बजेट कोलमडलं म्हणून बोंबा मारणारे आणि त्याला खतपाणी घालणारे उथळ पत्रकार आता कुठे गायब झाले आहेत ? अशी विचारणा प्रमोद पानसरे यांनी केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले कांद्याकडे नेहमीच राजकीय पीक म्हणून पाहिले जात आहे, कांद्यामुळे सरकार कोसळल्याच्या घटना सुध्दा घडलेल्या आहेत. आज अक्षरशः उत्पादन खर्चाच्या निम्म्या किंमतीत कांदा विक्री करावा लागत आहे. नफा तर सोडाच, पण खर्च झालेले निम्मे भांडवल सुध्दा वसूल होत नाही. केंद्र सरकारची चुकीची धोरणे याला मुख्यतः कारणीभूत आहेत. राज्य सरकार सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. कृषी प्रधान देशात बळीराजाची क्रूर थट्टा चालू आहे. आर्थिक…

Read More

वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात पिकांचे पोषण संरक्षणातील पोटॅशचे महत्त्व आणि तो उचलून घेण्यासाठी लागणारी शक्ती याविषयी आपण माहिती घेत आहोत. जर्मन शास्त्रज्ञ जस्टस लेबिग याने प्रयोगशाळेत वनस्पती जाळून राखेचे पृथःक्करण केले तेव्हा त्यात त्याला नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक आढळले. तेव्हापासून या तीन घटकांचे ‘शेतीसाठी अत्यावश्यक घटक’ या सदरात वर्गीकरण झाले. नत्र, स्फुरद, पालाश संस्कृतीचा जनक म्हणून जस्टस लेबिग यांना ओळखले जाते. वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम…

Read More

भारतीय कापूस पिकामध्ये आढळून येणाऱ्या १६२ कीटकांपैकी केवळ १५ कीटक पिकासाठी हानिकारक आहेत. पिकामध्ये अनेक मित्रकीटक कार्यरत असून, ते पिकाच्या संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जागतिक पातळीवर कापूस परिसंस्थेमध्ये १३२६ पेक्षा जास्त कीटक आढळतात. भारतातील कापूस परिसंस्थेमध्ये एकूण १६२ प्रकारचे कीटक सापडतात, त्यापैकी फक्त १५ कीटक कापूस पिकाला हानी पोचवतात. कापसाला रोपावस्थेपासून ते वेचणीपर्यंत नुकसान करणाऱ्या प्रमुख किडीबोंडअळी – अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी, रसशोषक किडी – तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी कापूस परिसंस्थेमध्ये पिकासाठी फायदेशीर ठरणारे विविध प्रकारचे मित्रकीटक आढळून येतात. ते पिकांवरील हानिकारक किडींची संख्या कमी करण्यास नैसर्गिकरीत्या मदत करतात. यामध्ये…

Read More

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 6282 400 1600 1000 औरंगाबाद — क्विंटल 534 350 825 588 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10397 600 1300 950 खेड-चाकण — क्विंटल 3000 700 1100 900 सातारा — क्विंटल 379 700 1100 900 मंगळवेढा — क्विंटल 119 100 1060 800 राहता — क्विंटल 2390 200 1150 900 कराड हालवा क्विंटल 300 200 1100 1100 अकलुज लाल क्विंटल 165 300 1100 700 सोलापूर लाल क्विंटल 14350 100 1400 600 जळगाव लाल क्विंटल 424 350 810 535 नागपूर लाल क्विंटल 100 800…

Read More

कपास मार्केट रेट राज्य का नाम जिला का नाम मार्केट का नाम वैराइटी ग्रुप आगमन (टन) न्यूनतम मूल्य ( ₹/क्विंटल) अधिकतम मूल्य ( ₹/क्विंटल) मॉडल मूल्य ( ₹/क्विंटल) रिपोर्ट की गई तिथि गुजरात अमरेली अमरेली अन्य रेसेदार फसल 96.60 6475 13250 10000 04 May 2022 गुजरात अमरेली बाबरा अन्य रेसेदार फसल 100.00 8075 13175 10625 04 May 2022 गुजरात अमरेली बागासारा अन्य रेसेदार फसल 10.40 8250 13000 10625 04 May 2022 गुजरात वड़ोदरा (बड़ौदा) बोडली शंकर 6(बी) 30 मिमी फाइन रेसेदार फसल 63.51 9000 14201 12500 04 May 2022 गुजरात वड़ोदरा (बड़ौदा) शंकर 6(बी) 30 मिमी फाइन रेसेदार फसल…

Read More

आज रोजी कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव हा सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातील आर्थिक चक्र फिरण्यास असमर्थ झाला आहे ह्या परिस्थितीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. आणि त्यात नाफेडणेपण हातभार लावावा. सर्वच लोकप्रतिनिधींनी आता राजकारण बाजूला ठेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी आधीच कांद्याला 5 रु प्रतिकिलो अनुदान तात्काळ मिळावे ही प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधान यांच्यापर्यंत केलेली आहे. आणि ह्यात फक्त उत्पादन खर्चच निघणार आहे हे सर्वांनी…

Read More

गावाकडे हायवे वाढलेत तसे अपघातही वाढलेत. साथींच्या आजारापेक्षा अपघात बळीची संख्या जास्त होतेय. कमावत्या तरूणाचा बळी जाणे हे त्या कुटुंबाचे आणि राष्ट्रीय संपत्तीचेही एका प्रकारे नुकसान असते अशी सामाजिक भावना जेष्ठ कृषी माल बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण सर यांनी व्यक्त केली आहे अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? लातूरचे अमोल ढवण सांगतात, की आवश्यक तेवढाच प्रवास करावा, होईल तेवढा प्रवास टाळावा. ग्रुपने प्रवास करत असाल तर वाहनचालक कसा आहे, त्याची माहिती काढावी. त्याची झोप पुरेशी झाली आहे का हे तपासावे. मोटारसायकलवर हेल्मेट आवश्यक. ट्रक- ट्रॉलीला कंपलसरी रेडियम लावावे. अमोल ढवण यांनी नुकतेच वडील गमावले. उजनी (औसा) येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला…

Read More

केंद्र द्वारा कपास पर आयात शुल्क कम करने के बाद सूती धागे की कीमत में 40 रुपये प्रति किलोग्राम की वृद्धि हुई है।दक्षिण भारत की परिधान राजधानी के रूप में प्रसिद्ध तिरुपुर में कपड़ा इकाइयां सूती धागे की कीमतों में बढ़ोतरी के विरोध में 16 से 21 मई तक बंद रहेंगी। केंद्र द्वारा कपास पर आयात शुल्क कम करने के बाद सूती धागे की कीमत में 40 रुपये प्रति किलोग्राम की वृद्धि हुई है।तिरुपुर गारमेंट ओनर्स एसोसिएशन ने मंगलवार को एक बयान में हड़ताल की घोषणा की। कपड़ा इकाइयां, ज्यादातर निर्यातक, चिंतित हैं कि सूती धागे की कीमतों में बढ़ोतरी…

Read More

राज्याचे नवीन व नवीकरणीय अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून (Solar Panel Yojana) वीज निर्मिती Power generation प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण. वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.सौर ऊर्जेपासून (Solar Panel Yojana) राज्य शासनातर्फे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे , घरांसाठी 100 टक्के आर्थिक सहाय्य तत्वावर सौर ऊर्जेवर सोलार पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे घरांवरील सोलार पॅनल Online अर्ज सुरू झाले आहे. विजेची कमतरता दूर करण्यासाठी वीज पोहचवण्यासाठी (Solar Panel Yojana) शासनाकडून दरवर्षी 10 हजार घरावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत त्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे.शासनाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे .…

Read More