• Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय हल्दी बोर्ड की स्थापना होगी

October 3, 2023

दुधारू पशुओं में दूध उत्पादकता बढ़ाने योग्य चारे एवं दाने

October 3, 2023

सोयाबीन फसल में दाने भरने की अवस्था में फली छेदक कीट के प्रकोप की संभावना; कृषि अनुसंधान ने जारी की सलाह

October 3, 2023
Facebook Twitter Instagram
Facebook Twitter Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » घरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज
सरकारी योजना

घरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज

Neha SharmaBy Neha SharmaMay 4, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
राज्याचे नवीन व नवीकरणीय अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून (Solar Panel Yojana) वीज निर्मिती Power generation प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण. वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.सौर ऊर्जेपासून (Solar Panel Yojana) राज्य शासनातर्फे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे , घरांसाठी 100 टक्के आर्थिक सहाय्य तत्वावर सौर ऊर्जेवर सोलार पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे घरांवरील सोलार पॅनल Online अर्ज सुरू झाले आहे.

विजेची कमतरता दूर करण्यासाठी वीज पोहचवण्यासाठी (Solar Panel Yojana) शासनाकडून दरवर्षी 10 हजार घरावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत त्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे.शासनाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे . यासाठी निधि मंजूर झाला असून या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील 5 वर्षे 17360 मेगा वॅट इतकी विज निर्मिती करण्याचे लक्ष समोर ठेऊन .सौर पॅनल योजना (Solar panel Scheme) घरावरील सौर पॅनल 100 % टक्के अनुदान शासनाचा 2021 चा निर्णय घेण्यात आला आहे.

सौर पॅनल योजना (Solar Panel Yojana) बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे Solar Rooftop Online Application काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. ही समस्या लक्षात घेता, (Solar Panel Yojana) सरकार सौर उर्जा पॅनेल बसविण्यासाठी भरीव अनुदान देत आहे. प्रत्येक वीज निर्मिती (Solar Panel Yojana) करून विजेची समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल सरकारने उचलले आहे पूढी पाच वर्षात या समस्येतून मुक्त होंयसाठी हा एक खूप मोठ फायद्याच निर्णय ठरू शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात शेवटी वेबसाईटची लिंक खाली दिली आहे आपण त्यावर जाऊन अर्ज करू शकता

सौर पॅनल योजना (Solar Panel Yojana) बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. ही समस्या लक्षात घेता, (Solar Panel Yojana) सरकार सौर उर्जा पॅनेल बसविण्यासाठी भरीव अनुदान देत आहे. प्रत्येक वीज निर्मिती (Solar Panel Yojana) करून विजेची समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल सरकारने उचलले आहे पूढी पाच वर्षात या समस्येतून मुक्त होंयसाठी हा एक खूप मोठ फायद्याच निर्णय ठरू शकतो.

लिंक : https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

पीएम किसान सम्मान निधि योजना का लाभ पाने के लिए तुरंत कर लें ये काम

October 2, 2023

फसल नष्‍ट होने की स्थिति में अपनी शिकायत टोल फ्री नंबर पर दर्ज़ कराएं

September 22, 2023

कृषि मंत्रालय कृषि-ऋण और फसल बीमा पर नई पहलों की कर रहा शुरुआत

September 19, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Demo
Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

राष्ट्रीय हल्दी बोर्ड की स्थापना होगी

शेतीविषयक October 3, 2023

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने गत दिवस तेलंगाना में हल्दी किसानों के कल्याण के लिए…

दुधारू पशुओं में दूध उत्पादकता बढ़ाने योग्य चारे एवं दाने

October 3, 2023

सोयाबीन फसल में दाने भरने की अवस्था में फली छेदक कीट के प्रकोप की संभावना; कृषि अनुसंधान ने जारी की सलाह

October 3, 2023

मूंग-मसूर में मंदी जारी, गेहूं में हल्की तेजी

October 2, 2023

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.