Author: Neha Sharma

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे. सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्‍याची सिताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो.…

Read More

तुरीचा भाव आता विक्रमीपातळीकडे वाटचाल करत आहे. तुरीच्या दरातील तेजी वाढत आहे. दर वाढत असले तरी बाजारातील आवक कमीच आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने सरकारचा दबाव असूनही दरपातळी वाढत गेली. देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावाने ११ हजार रुपयांचा टप्पा पार केला. देशातील बहुतेक बाजारात तुरीच्या दराने १० हजारांचा टप्पा पार केला. तर अनेक बाजारात ११ हजारांवर तूर पोचली. तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. पण पुरवठाच कमी असल्याने सरकारच्या प्रयत्नांना यश आले नाही. यंदा जागतिक पातळीवर तुरीचा पुरवठाच कमी आहे. भारत सरकारने यंदा देशातील तूर उत्पादन ३४ लाख टनांवर स्थिरावल्याचे सांगितले. तर ग्लोबल पल्सेस काॅन्क्लेव अर्थात जीपीसीने…

Read More

सध्या एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता. यामुळे यामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला…

Read More

जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो ॲझोला दिला, तर दुधात वाढ होते. ॲझोला हे कोंबडीचेही खाद्य आहे. यामुळे अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते. ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १० ते १५ टक्के खनिज आणि ७ ते १२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात. ॲझोलामध्ये पिष्टमय पदार्थ, तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. अ.क्र. जनावरांचा प्रकार प्रमाण-प्रती जनावर प्रति दिवस १. गाय व म्हैस १.५ ते २ कि. ग्रॅ. २. शेळी व मेंढी ३०० ते ४०० ग्रॅम ३. कोंबडी २० ते ३० ग्रॅम ॲझोला निर्मिती: १) ॲझोला उत्पादनासाठी १८ फूट ×३.६ फूट ×१ फूट आकाराचा वाफा तयार करावा. २)…

Read More

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनच्या हालचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल अडखळली होती. परंतु आता येत्या २४ तासात मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर , अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांचा अधिकचा भाग व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाला चार ते पाच दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होत असतो. परंतु यंदा ४ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील तुरळक ठिकाणी ३१ मेपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. ३१ मेनंतर मात्र वादळी पावसाचे वातावरण निवळण्याचा अंदाज हवामानशास्त्र…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/05/2023 खेड-चाकण — क्विंटल 100 500 1000 700 कराड हालवा क्विंटल 198 300 1000 1000 जळगाव लाल क्विंटल 862 100 750 500 पुणे लोकल क्विंटल 10669 500 1200 850 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 10 500 800 650 कामठी लोकल क्विंटल 34 1000 1400 1200 29/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 8539 400 1400 800 अकोला — क्विंटल 200 300 800 700 बार्शी — क्विंटल 340 135 711 355 औरंगाबाद — क्विंटल 3100 100 650 375 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 16108…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/05/2023 भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 10 4900 5000 4950 29/05/2023 लासलगाव — क्विंटल 489 3000 4851 4780 लासलगाव – विंचूर — क्विंटल 86 3000 4870 4700 जळगाव — क्विंटल 5 4600 4600 4600 शहादा — क्विंटल 108 4751 4821 4800 बार्शी — क्विंटल 193 4000 4850 4700 माजलगाव — क्विंटल 552 4400 4894 4700 तुळजापूर — क्विंटल 75 4850 4850 4850 मोर्शी — क्विंटल 512 4600 4830 4715 राहता — क्विंटल 17 4290 4769 4700 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल…

Read More

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणांमुळे मृत्यू किंवा दिव्यांगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबीयांस आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक साह्य करून संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी ही योजना आहे. सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) अशा…

Read More

नेहरूनगर गुलाब पुष्प उद्यान येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व उदयन शालिनी प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी  महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे विभाग प्रमुख रविकिरण घोडके यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक मार्गदर्शन केले. या प्रसंगी  उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, मंजुषा हिंगे, उदयन शालिनी फेलोशिप प्रोग्रॅम यांचे वरिष्ठ समन्वयक भाग्यश्री गुरसाळे आणि कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. या  कार्यशाळेत आंबा, फणस, जांभूळ, चिंच आशा विविध देशी वृक्षांच्या बियांपासून सीडबॉल बनवण्यात आले.

Read More

शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/05/2023 पुणे — क्विंटल 38 5400 5900 5650 26/05/2023 शहादा — क्विंटल 73 4651 8190 7751 पुणे — क्विंटल 37 5400 5800 5600 दोंडाईचा — क्विंटल 24 3200 7300 7000 बार्शी -वैराग — क्विंटल 18 4661 4700 4700 पैठण — क्विंटल 2 4390 4390 4390 उदगीर — क्विंटल 375 4400 4980 4690 भोकर — क्विंटल 7 4200 4419 4310 हिंगोली — क्विंटल 300 4400 4741 4570 कारंजा — क्विंटल 1000 4555 4725 4670 श्रीरामपूर — क्विंटल 9 4300 4700 4600 वैजापूर…

Read More