- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/05/2023 खेड-चाकण — क्विंटल 120 500 1000 750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 22 500 1000 750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 800 800 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 240 200 1000 600 कामठी लोकल क्विंटल 17 1200 1600 1400 कल्याण नं. १ क्विंटल 3 1200 1400 1300 लासलगाव उन्हाळी क्विंटल 7000 300 1126 700 22/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 9538 400 1300 800 औरंगाबाद — क्विंटल 3840 100 700 400 चंद्रपूर — क्विंटल 945 1000 1350 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट —…
शासनाने शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग शासनाने घेतलेला निर्णय नेमका काय आहे. या योजनेचा कसा लाभ घ्यायचा हे समजून घेऊन या. शेतकऱ्यांना कमी कालावधी चांगले पैसे मिळवून देणारं पिकं म्हणून कांद्यांकडे पाहिलं जातं. पण, कधी नैसर्गिक तर कधी सुलतानी संकटामुळे कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रतवारी खालावलीय. त्यामुळे बाजारात आवक वाढल्यानं कांद्याला कवडीमोड भाव मिळतोय. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देणार एक निर्णय राज्य सरकारने घेतलाय. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यात ९.४५ लाख हेक्टर…
देशातील बाजारात मागील आठवड्यापासून नरमाई वाढत गेली. अनेक बाजारात कापूस दराने आता ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. तर काही ठिकाणी कपासाला सरासरी ७ हजार रुपयांचाही भाव मिळत आहे. देशात कापसाचे भाव दबावात असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सुधारणा झाली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव देशातील भावापेक्षा अधिक आहेत. खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी कापसाची विक्री करत आहेत. पण सध्या बाजारात कापसाला हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहे. अनेक बाजारात कापसाने ७ हजार रुपयांचा टप्पा गाठला. हा भाव चालू हंगामातील आतापर्यंतचा सर्वात कमी भाव आहे. विशेष म्हणजे हा भाव मे महिन्यात मिळतो आणि तोही हंगामातील सर्वात निचांकी. ही परिस्थिती कापूस उत्पादकांचा…
गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २०) डॉ. पवार यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माहिती दिली. यंदा तीन लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लाल कांद्याची ‘नाफेड’मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे. आता उन्हाळ कांदा सुरू…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/05/2023 राळेगाव — क्विंटल 2640 6800 7245 7150 सिरोंचा — क्विंटल 120 7300 7700 7400 उमरेड लोकल क्विंटल 798 6900 7250 7200 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6500 7070 6800 21/05/2023 वडवणी — क्विंटल 94 6900 7080 7000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1264 7000 7450 7300 वरोरा लोकल क्विंटल 806 6800 7350 7000 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 264 7000 7300 7200 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 173 7150 7300 7200 भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 700 7200 7400 7300 20/05/2023 सावनेर — क्विंटल 2000…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 9538 400 1300 800 औरंगाबाद — क्विंटल 3840 100 700 400 चंद्रपूर — क्विंटल 945 1000 1350 1250 मंगळवेढा — क्विंटल 147 150 1000 700 कराड हालवा क्विंटल 189 200 1000 1000 बारामती लाल क्विंटल 435 200 800 600 नागपूर लाल क्विंटल 1000 600 800 750 पेन लाल क्विंटल 699 1200 1400 1200 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 609 200 1400 800 पुणे- खडकी लोकल क्विंटल 21 500 1000 750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 800…
ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र मिळणार आहे. ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत आहेत. असं असलं तरीही ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह उपदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नाहीत. हे लाभ मिळण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षा पासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्यात येत…
देशातील बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. सध्या कापसाला चालू हंगामातील निचांकी भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा झाली. तसेच प्रत्यक्ष खरेदीचे सरासरी दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्सही वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाच्या वाद्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा होत गेली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅकेने अर्थात फेडरल रिझर्व्हने यापुढे व्याजदारत वाढ होणार नसल्याचे संकेत दिले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने कापूस वायद्यांमध्ये सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांनी सांगितले. वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये जवळपास ८ टक्क्यांची सुधारणा झाली. Cotton Market Rate कापूस वायद्यांनी आज दुपारपर्यंत ८६.९० सेंट प्रतिपाऊंडचा टप्प गाठला होता. कापूस वायद्यांनी २७ जानेवारी २०२३…
शेतकऱ्यांनो शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. तसेच मशागतीची कामे करत आहेत. पंजाबराव डख यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली. तसेच येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार…
खरिप हंगाम अगदी तोंडावर आला. शेतकरी खतांची खरेदी करत आहेत. हंगामाच्या तोंंडावर खत अनुदान जाहीर होणे गरजेचे असते. यंदाही सरकारचा खत अनुदानावरील खर्च जास्तच राहणार आहे. मागील हंगामात खत अनुदानावरील खर्चाने विक्रमी टप्पा गाठला होता. यंदाही सरकारला खत अनुदासाठी २ लाख २५ हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळावे यासाठी सरकार दरवर्षी अनुदान देत असते. पण कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली होती. यामुळे खतांचा उत्पादन खर्चही वाढला. कंपन्यांनी खतांचे भाव वाढवल्यानंतर सरकारने अनुदानही वाढवले. यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा फटका बसला…
