- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 5915 400 1200 800 अकोला — क्विंटल 797 500 1000 800 औरंगाबाद — क्विंटल 2712 110 625 368 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 320 900 1400 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10773 400 1100 750 श्रीगोंदा — क्विंटल 1500 200 800 500 सातारा — क्विंटल 211 500 900 700 मंगळवेढा — क्विंटल 125 200 1000 800 हिंगणा — क्विंटल 2 1100 1100 1100 कराड हालवा क्विंटल 126 200 1200 1200 सोलापूर लाल क्विंटल 16198…
शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये, यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे आदेश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने…
यंदा मॉन्सूनची गती संथ राहील. त्यामुळे मॉन्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. दरवर्षी २२ मे रोजी मॉन्सून दाखल असतो. परंतु यंदा मॉन्सूनची गती संथ दिसत आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होईल, असं स्कायमेटने म्हंटलं आहे. तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईमध्ये ११ जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे. दरवर्षी केरळात १ जून रोजी नैऋत्य मॉन्सून दाखल होत असतो. परंतु यंदा त्याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे, असं स्कायमेटनं म्हंटलं आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मॉन्सूनच्या आगमनाबद्दलची तपशील जाहीर करण्यात येतील. (Monsoon Update Skymate…
शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2023 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 5500 6200 5850 भोकरदन -पिपळगाव रेणू लोकल क्विंटल 8 4700 4900 4800 15/05/2023 शहादा — क्विंटल 379 4000 8011 7700 पुणे — क्विंटल 36 5600 5900 5750 दोंडाईचा — क्विंटल 181 3800 7625 4500 बार्शी — क्विंटल 86 4550 4691 4581 संगमनेर — क्विंटल 8 4500 4500 4500 चाळीसगाव — क्विंटल 4 4191 4400 4300 हिंगोली — क्विंटल 360 4350 4745 4547 कारंजा — क्विंटल 1300 4270 4680 4500 श्रीगोंदा – घोगरगाव — क्विंटल 8 5230…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2023 पाटन — क्विंटल 12 750 950 850 सातारा — क्विंटल 48 500 1000 750 राहता — क्विंटल 43 300 1000 600 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 2000 2500 2250 मुरबाड हायब्रीड क्विंटल 89 400 800 600 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 805 1200 1015 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 12 1000 1000 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 541 500 600 550 वाई लोकल क्विंटल 90 1000 1700 1400 कराड वैशाली क्विंटल 36 500 800 800 15/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 261 500 1500 1000 छत्रपती…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2023 भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 3 4900 5100 5000 उमरखेड पिवळा क्विंटल 50 5000 5200 5100 15/05/2023 लासलगाव — क्विंटल 579 3800 5111 5030 लासलगाव – विंचूर — क्विंटल 243 4000 5001 4950 बार्शी — क्विंटल 211 4800 4950 4900 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 7 4700 4800 4750 संगमनेर — क्विंटल 48 3800 4800 4150 सिल्लोड — क्विंटल 9 5000 5000 5000 कारंजा — क्विंटल 4500 4750 5010 4960 श्रीरामपूर — क्विंटल 39 4450 5100 5000 तुळजापूर — क्विंटल 60…
रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरु आहे. सातारा ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. खोत हे सरकारचे मित्रपक्ष असून त्यांनीच मोर्चा काढणार असल्याचे म्हटले असल्याने चर्चा सुरु आहे. यामध्ये दोन साखर कारखान्यातील २५ किमीचे हवाई अंतराची अट त्वरीत रद्द करावी. शेतकरी अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला ऊसापासून इथेनाॅल निर्मितीचे परवाने मिळावेत, काजूला हमी भाव मिळावा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. कोकणातील बारसू येथिल प्रस्ताविका रिफायनरी…
लाल टोमॅटो खाल्ले असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी असा टोमॅटो घेऊन आलो आहे, जो तुम्ही क्वचितच खाल्ले असेल. होय, आम्ही ज्या टोमॅटोबद्दल बोलत आहोत तो काळा टोमॅटो आहे. जे दिसायला खूप सुंदर आणि खायला खूप चविष्ट आहे. हे काळे टोमॅटो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे काम करतील, असे सांगण्यात येत आहे. या टोमॅटोची मागणी (Tomato Demand) देशाच्याच नव्हे तर परदेशातही खूप वेगाने वाढत आहे. चला तर मग आज या बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, या काळ्या टोमॅटोची लागवड कशी आणि कुठे केली जाते. तुम्ही विचार करत असाल की ब्लॅक टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकर्यांनी त्यांच्या शेतात काहीतरी खास करण्याची गरज आहे. पण तसं काही नाही.…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2023 सातारा — क्विंटल 237 500 900 700 कराड हालवा क्विंटल 150 300 1300 1300 वाई लोकल क्विंटल 25 300 800 500 15/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 8139 300 1200 700 बार्शी — क्विंटल 97 200 570 435 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1822 125 700 413 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 16873 500 1000 750 श्रीगोंदा — क्विंटल 1500 200 800 500 श्रीरामपूर — क्विंटल 4898 200 930 550 मंगळवेढा — क्विंटल 120 250 1400 720 हिंगणा — क्विंटल 1…
पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे थेट वेळापत्रकच सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना त्यानुसार काम करण्याच्या सूचनाही दिल्या. कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे आहे. मी काही भविष्यवाला नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रांगेने महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होतील. न्यायालयाने काही नवीन रचना मांडल्यास त्यानुसार कामकाज करून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यानंतर ज्या निवडणुका चुकतच नाहीत, अशा लोकसभा निवडणुका मार्चमध्ये…
