- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे. आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. राज्यात उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपूरी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे येथे तापमान ४१ अंशांवर होते. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि…
मागील आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात त्यात ५ टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी- इंडियन ओशन डायपोल) हा मॉन्सून कालावधीत ‘धन’ (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाची स्थिती आणि तत्पूर्वी सध्याचा उन्हाळा या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील स्थिती – या वर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कमाल तापमानाचा विचार करता, कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के भागांत सरासरी इतकेच तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उन्हाळा आल्हाददायक असण्याची…
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उसतोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. ऊस तोडणी ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक व्यावसाईक यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्दतीने ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावेत. संकेतस्थळ https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा डीबीटी…
सध्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यात 18, 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे. तसेच मे महिन्यात देखील पावसाची शक्यता…
जपानमध्ये पिकवल्या जाणाऱ्या या आंब्याचे नाव ‘तायो नो तामागो’ आहे. मुळात याची लागवड जपानमधील मियाझाकी शहरात केली जाते. हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. पण आता त्याची लागवड बांगलादेश, फिलिपाइन्स आणि थायलंडमध्ये केली जात आहे. तियो नो तमगो या झाडावर एप्रिल महिन्यात छोटी फळे येतात. तर ऑगस्ट महिन्यात आंबे नैसर्गिकरित्या पिकतात. त्याच्या एका फळाचे सरासरी वजन 350 ग्रॅम असते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये प्रति किलो आहे. या आंब्यात 15 टक्के साखर असते. अशा परिस्थितीत साखरेचे रुग्णही या आंब्याचे सेवन करू शकतात. हा इर्विन आंब्याचा एक प्रकार आहे, जो आग्नेय आशियातील पिवळ्या पेलिकन आंब्यापेक्षा वेगळा आहे. मध्य प्रदेशात एका शेतकऱ्याने…
विजा दहा ते पंधरा किलोमीटर दूर चमकत असल्या तरी क्षणात तेवढा प्रवास करून विजा आपल्यापर्यंत पोहचू शकतात, त्यामुळे काळे ढग दाटून आले, की विजांचा कडकडाट दिसण्याची किंवा गडगडाट ऐकू येण्याची वाट न पाहता ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. – गारपीट, अवकाळी पावसात विजा चमकत असताना तातडीने सुरक्षित जागेत आसरा घेऊन प्रत्येक शेतकरी आपले प्राण वाचवू शकतो. – झाडांना बांधून ठेवलेली किंवा उघड्यावर फिरत असलेली जनावरे, तसेच धातूच्या पत्र्यांचा गोठ्यासाठी वापर यामुळे मोठ्या संख्येने जनावरे दगावतात. – वीज आपल्यावर कोसळूच नये यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. १) विजा चमकत असताना, शेतातील कामे त्वरित थांबवावीत. २) वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतीजवळ…
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. उद्देश :- शेतात तळे करुन त्यात भूपृष्ठावरुन वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय. या तळयामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळयात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते. जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाइी शेततळे तयार करुन पाणी साठविण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. शेततळयाचे फायदे :- पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. आपत्कालीन…
शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/04/2023 पुणे — क्विंटल 35 5400 5700 5550 सिल्लोड — क्विंटल 3 4500 4500 4500 भोकर — क्विंटल 21 4000 4469 4235 हिंगोली — क्विंटल 500 4330 4731 4530 कारंजा — क्विंटल 2500 4310 4590 4470 मंगळवेढा — क्विंटल 93 4000 4600 4500 मोर्शी — क्विंटल 300 4400 4670 4535 आष्टी (वर्धा) — क्विंटल 349 4400 4660 4600 राहता — क्विंटल 11 4550 4641 4600 चिखली चाफा क्विंटल 1118 4350 4600 4475 वाशीम – अनसींग चाफा क्विंटल 30 4450 4600 4500…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/04/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 150 3000 5157 5000 कारंजा — क्विंटल 5000 4825 5135 5075 तुळजापूर — क्विंटल 60 5000 5100 5050 अमरावती लोकल क्विंटल 6741 4800 5036 4918 नागपूर लोकल क्विंटल 261 4600 5050 4938 हिंगोली लोकल क्विंटल 1000 4900 5230 5065 लाखंदूर लोकल क्विंटल 13 4550 4600 4575 मालेगाव पिवळा क्विंटल 42 4726 4962 4860 चिखली पिवळा क्विंटल 1013 4900 5050 4975 वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4750 5235 5000 भोकर पिवळा क्विंटल 37 4911 4959…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/04/2023 किनवट — क्विंटल 43 7300 7700 7550 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1370 7550 7900 7700 घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 2300 7800 8050 7900 उमरेड लोकल क्विंटल 787 7700 7990 7750 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7700 8090 7955 नरखेड नं. १ क्विंटल 167 7500 8000 7700 16/04/2023 वडवणी — क्विंटल 230 7200 7700 7600 सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 159 6500 8000 7800 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1899 7500 8100 7800 मंगरुळपीर लांब…
