Author: Neha Sharma

केंद्रीय मंत्रिमंडळाने पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमती निश्चित करण्यासाठी नवीन फॉर्म्युला मंजूर केला. गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटशी जोडलेली होती. या निर्णयानंतर 8 एप्रिलपासून सीएनजी आणि पीएनजी या दोन्हीच्या किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे पीएनजीच्या किमतीत सुमारे 10% आणि सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडली गेली आहे. गॅसची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 10% असेल. दर महिन्याला यावर निर्णय घेतला जाईल. नवीन धोरणामुळे बाजारातील चढउतारांमुळे गॅस उत्पादकाचे…

Read More

शेतमाल : कलिंगड दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/04/2023 औरंगाबाद — क्विंटल 373 500 700 600 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 7440 800 1300 1050 अकलुज लोकल क्विंटल 18 300 500 400 सोलापूर लोकल क्विंटल 377 500 2500 1500 नाशिक लोकल क्विंटल 310 450 1000 800 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 639 500 900 700 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 370 600 1400 1000 पुणे लोकल क्विंटल 1231 700 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 555 600 800 700 भुसावळ लोकल क्विंटल 6 1000 1000 1000 05/04/2023 पुणे-मांजरी…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/04/2023 लासलगाव — क्विंटल 747 3200 5357 5280 लासलगाव – विंचूर — क्विंटल 540 3000 5254 5200 औरंगाबाद — क्विंटल 14 5050 5050 5050 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 4951 5100 5025 पाचोरा — क्विंटल 200 5075 5221 5100 भोकर — क्विंटल 1 4704 4704 4704 कारंजा — क्विंटल 3500 4975 5340 5125 मुदखेड — क्विंटल 17 5000 5200 5100 तुळजापूर — क्विंटल 60 5000 5200 5100 राहता — क्विंटल 14 5150 5241 5200 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 143 4600…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/04/2023 किनवट — क्विंटल 31 7400 7900 7650 राळेगाव — क्विंटल 3310 7600 8125 8000 भद्रावती — क्विंटल 399 7800 8100 7950 वडवणी — क्विंटल 13 7300 7850 7600 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1766 7700 8100 7900 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 600 7600 7950 7800 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 7830 7500 8180 7820 नरखेड नं. १ क्विंटल 55 7700 7900 7800 05/04/2023 सावनेर — क्विंटल 2500 7600 7800 7700 मनवत — क्विंटल 6800 6500 8200 8075 किनवट…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 6476 400 1200 800 औरंगाबाद — क्विंटल 1716 200 900 550 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 673 1100 1300 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12307 700 1100 900 खेड-चाकण — क्विंटल 150 600 1000 800 सातारा — क्विंटल 583 700 1000 850 जुन्नर चिंचवड क्विंटल 500 600 1000 800 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 38 300 1000 700 सोलापूर लाल क्विंटल 42376 100 1300 400 लासलगाव लाल क्विंटल 2196 300 700 600 लासलगाव -…

Read More

सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि…

Read More

सोयाबीन-कपाशी(कापूस) पिके सध्या जोमात आहेत. लागवडीपासून कापणीपर्यंत विविध किडींचा पिकावर प्रादुर्भाव होत असतो. पिकामध्ये कीडीच्या उपद्रवाचे प्रमाण पाहून आपण शिफारशीत कीटकनाशके फवारत असतो. पण अनेकवेळा आपण ऐकले असेल की अमावस्याच्या दिवशी किंवा पुढे मागे दोन दिवस पिकावर कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. पण त्यामागचं कारण माहिती नसल्यामुळे अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. असं वाटणं ही स्वाभाविकच आहे. कारण कोणत्याही गोष्टीत अमावस्या-पौर्णिमा हा विषय घुसडला की अंधश्रद्धा डोकं वर काढतेच.             सोयाबीन,टोमॅटो,वांगी,कापूस,कोबी,मक्का,अशा अनेक पिकावर येणाऱ्या विविध किडी जसे पाने खाणारी अळी,घाटेअळी,या लेपीडोप्टेरा वर्गातील असतात. या सर्व किडिंची पतंग व अळी अवस्था निशाचर असते. ते रात्रीच्या वेळी जास्त  सक्रिय…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/04/2023 मनवत — क्विंटल 3700 6500 8240 8125 वडवणी — क्विंटल 18 7500 7800 7650 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1150 7400 7925 7800 वरोरा लोकल क्विंटल 1002 7000 8100 7500 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 650 7000 8030 7550 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 376 7500 8100 7800 काटोल लोकल क्विंटल 60 7500 7900 7750 नरखेड नं. १ क्विंटल 180 7400 7850 7500 03/04/2023 सावनेर — क्विंटल 2100 7500 7700 7625 मनवत — क्विंटल 4975 6500 8130 7975 किनवट — क्विंटल 66 7500…

Read More

पुणे जिल्ह्यातील दिवे आणि जाधववाडी (ता. पुरंदर) येथे विठ्ठल गेनबा झेंडे यांची ११ एकर शेती आहे. त्यांचे पाच भावंडांचे कुटुंब असून त्यातील विठ्ठल आणि संतोष गेनबा झेंडे हे दोघे भाऊ शेती करतात. शेतीमध्ये प्रामुख्याने सीताफळ ५ एकर, अंजीर २ एकर (Fig), पेरू २ एकरावर लागवड आहे. २०१४ मध्ये त्यांनी २ गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस उभारणी केली आहे. सुरुवातीला कार्नेशन आणि रंगीत ढोबळी मिरची प्रत्येकी १ गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती. बाजारात फुलांना चांगले दर मिळत असल्याने त्यांनी कार्नेशन आणि जरबेरा लागवडीचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होत असल्याचे विठ्ठलराव सांगतात. पुन्हा जून २०२१ मध्ये १ गुंठ्यामध्ये जरबेरा, तर १ गुंठ्यावर…

Read More

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ दिवसांसाठी महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज (४ एप्रिल, मंगळवार) विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या (५ एप्रिल) गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (Havaman…

Read More