- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेतले आहे. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्यानं नागरिक बाहेरुन हा गहू विकत आणतात. राजेश डफर यांनी एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचं उत्पादन घेतलं आहे. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानं पोटाचे विकार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट इथे काळ्या गव्हाचे बियाणे मिळाले. त्यांनी सुरुवातीला 40 किलो बियाणे आणून त्याची एक एकर शेतीमध्ये पेरणी केली. एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले. सध्या बाजारात काळ्या गव्हाला किलोला 70 रुपयांचा दर…
मित्रांनो ऊस पिकाची लागवड शक्यतो फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण करून घ्यावी. फेब्रुवारी नंतर शक्यतो उसाची लागवड करू नये त्यामागे खूप कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मार्च महिन्यापासून तापमानात सतत वाढ व्हायला चालू होते. उसाच्या योग्य वाढीसाठी 25°c ते 35°c तापमान गरजेचे असते. सध्या वाढलेले तापमान नवीन लागवड केलेल्या ऊस पिकाच्या वाढीसाठी पोषक नाही. रोपांची किंवा कांडीची लागवड आता केली असता उसाची वाढ पाहिजे अशी होत नाही. सुरवातीला उगवण तसेच जर रोप लागवड असेल तर रोपांचे सेटिंग व्यवस्थित मिळत नाही. त्यासोबत फुटव्यांची आणि वाढीच्या अवस्था एकदम अति तापमानात येते. उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन थोडं जरी मागे-पुढं झालं तर वाढीवर विपरीत परिणाम झालेला आपणास दिसेल.…
केमवाडीचे (ता. तुळजापूर) युवराज नकाते यांनी कळवलेय, की – त्यांच्या भागातील ७० ते ८० टक्के कांदा बंगळुरू मार्केटला जातो. राज्य शासनाने लाल कांद्याबाबत जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल नुकसान साह्यात थेट शेतकऱ्यांकडून बंगळुरू मार्केटला विकला गेलेला कांदाही ग्राह्य धरावा. श्री. नकाते यांची मागणी प्रातिनिधिक व सयुक्तिक असून, त्यासंदर्भातील पुरक मुद्दे पुढीलप्रमाणे – १. ट्रान्स्पोर्टची उत्तम व्यवस्था, सोलापूरच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळत असल्याने एकूण दक्षिण महाराष्ट्रातून बंगळुरू, हैदराबादला थेट शेतकऱ्यांद्वारे लाल कांदा विक्रीचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. २. २०२२-२३ हंगामातील लाल कांद्याचे (लेट खरीप) क्षेत्र हेक्टरमध्ये – अहमदनगर 48221 सोलापूर 26542 धाराशिव 8420 …अशाप्रकारे एकूण ८३१८३ हजार हेक्टर लाल कांद्याचे क्षेत्र या तीन…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/03/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 600 6500 7700 7400 25/03/2023 सावनेर — क्विंटल 2500 7500 7500 7500 मनवत — क्विंटल 4090 6400 7785 7700 किनवट — क्विंटल 33 6800 7300 7000 राळेगाव — क्विंटल 3377 7200 7725 7675 भद्रावती — क्विंटल 242 6550 7710 7130 समुद्रपूर — क्विंटल 643 7500 7930 7700 वडवणी — क्विंटल 95 7300 7550 7450 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1487 7700 7800 7750 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1680 7450 7650 7550 उमरेड लोकल क्विंटल…
पौष्टिकतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोकम फळावर प्रक्रिया करून विविध स्वादिष्ट पदार्थ जसे कोकम खजूर, आमसूल, कोकम सिरप, कोकम आगळ, कोकमच्या सालीची भुकटी, कोकम बटर इ. पदार्थ तयार करता येतात. उन्हाळ्यात अमृत कोकम (सिरप) या पित्तशामक पेयाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. हे प्रक्रिया पदार्थ कसे तयार करतात त्याची माहिती घेऊ. कच्ची तयार फळे सुकविणे यासाठी कोकमची पूर्ण तयार झालेली, हिरव्या रंगाची, चांगली टणक फळे निवडावीत. फळे थंड पाण्याने स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावीत. फळांना नंतर उभे काप घेऊन चार भाग करावेत. या फोडी 2500 पीपीएमच्या पोटॅशियम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणामध्ये (2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये) दोन तास बुडवून ठेवाव्यात. फोडी द्रावणातून बाहेर काढून 50 ते…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/03/2023 राहता — क्विंटल 4040 200 1200 850 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 11150 500 1400 1000 पारनेर लाल क्विंटल 24592 200 1100 800 भुसावळ लाल क्विंटल 50 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 25551 400 1200 800 पुणे- खडकी लोकल क्विंटल 13 700 1200 950 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 103 700 1000 850 पुणे-मोशी लोकल क्विंटल 488 300 800 550 25/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 8998 400 1400 800 औरंगाबाद — क्विंटल 2212 300 1000 650 मंचर- वणी — क्विंटल 1900 800…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/03/2023 सिल्लोड — क्विंटल 4900 4700 5000 4900 आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 44 4650 5025 4850 25/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 344 3000 5085 4900 औरंगाबाद — क्विंटल 40 4700 4800 4750 राहूरी -वांबोरी — क्विंटल 11 4875 4875 4875 उदगीर — क्विंटल 4450 5100 5155 5127 कारंजा — क्विंटल 3500 4550 5140 4900 तुळजापूर — क्विंटल 45 5000 5050 5025 राहता — क्विंटल 2 4900 4900 4900 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 55 4301 5140 5100 सोलापूर लोकल क्विंटल…
केमवाडीचे (ता. तुळजापूर) युवराज नकाते यांनी कळवलेय, की – त्यांच्या भागातील ७० ते ८० टक्के कांदा बंगळुरू मार्केटला जातो. राज्य शासनाने लाल कांद्याबाबत जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल नुकसान साह्यात थेट शेतकऱ्यांकडून बंगळुरू मार्केटला विकला गेलेला कांदाही ग्राह्य धरावा. श्री. नकाते यांची मागणी प्रातिनिधिक व सयुक्तिक असून, त्यासंदर्भातील पुरक मुद्दे पुढीलप्रमाणे – १. ट्रान्स्पोर्टची उत्तम व्यवस्था, सोलापूरच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळत असल्याने एकूण दक्षिण महाराष्ट्रातून बंगळुरू, हैदराबादला थेट शेतकऱ्यांद्वारे लाल कांदा विक्रीचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. २. २०२२-२३ हंगामातील लाल कांद्याचे (लेट खरीप) क्षेत्र हेक्टरमध्ये – अहमदनगर 48221 सोलापूर 26542 धाराशिव 8420 …अशाप्रकारे एकूण ८३१८३ हजार हेक्टर लाल कांद्याचे क्षेत्र या तीन जिल्ह्यांमधून…
राज्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील अनेक पीक मातीमोल झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून शेतकरी सरकारकडून काय मदत मिळते याकडे डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. कांद्याचा वांधा हा शेतकऱ्यांची (Farmer) पाठ सोडायला तयार नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा विकून एका शेतकऱ्याला 1400 रुपये हाती मिळत आणि त्याला हा कांदा बाजारात आणण्यासाठी अकराशे पन्नास रुपयांचा खर्च लागला. अशा परिस्थितीत 250 रुपये शेतकऱ्यांच्या हाती आले. अशी दुर्दैवी परिस्थितीत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. कांद्याला अनुदान जाहीर…
पुणेः देशातील बाजारात सध्या कापसाची आवक (Cotton Arrival) वाढलेली आहे. कापूस आवक वाढल्यानं दरावर दबाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात (Cotton Rate) मोठी घट झाली. त्याचा दबाव देशातील बाजारावरही जाणवत आहे. सध्या देशातील बाजारात ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. आवकेचा दबाव आहे तोपर्यंत हा दर कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) अभ्यासकांनी व्यक्त केला. दरवर्षी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त कापूस विकतात. पण मागीलवर्षी मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला. पण शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या मध्यापासून कापूस विक्री वाढवली. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशातील कापूस…
