Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Veilig en Spannend Gamen in de regio bij Oha Casino

October 29, 2026

Enjoy on Any Device with Mobile Interface at LibraBet Casino

October 29, 2026

The reason PricedUp Casino FAQs Cover Actual Questions UK User Feedback

October 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » लाल कांदा नुकसान अर्थसाह्याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने महत्त्वाची नोट
कृषी-चर्चा

लाल कांदा नुकसान अर्थसाह्याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने महत्त्वाची नोट

Neha SharmaBy Neha SharmaMarch 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
केमवाडीचे (ता. तुळजापूर) युवराज नकाते यांनी कळवलेय, की – त्यांच्या भागातील ७० ते ८० टक्के कांदा बंगळुरू मार्केटला जातो. राज्य शासनाने लाल कांद्याबाबत जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल नुकसान साह्यात थेट शेतकऱ्यांकडून बंगळुरू मार्केटला विकला गेलेला कांदाही ग्राह्य धरावा.
श्री. नकाते यांची मागणी प्रातिनिधिक व सयुक्तिक असून, त्यासंदर्भातील पुरक मुद्दे पुढीलप्रमाणे –
१.
ट्रान्स्पोर्टची उत्तम व्यवस्था, सोलापूरच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळत असल्याने एकूण दक्षिण महाराष्ट्रातून  बंगळुरू, हैदराबादला थेट शेतकऱ्यांद्वारे लाल कांदा विक्रीचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे.
२.
२०२२-२३ हंगामातील लाल कांद्याचे (लेट खरीप) क्षेत्र हेक्टरमध्ये –
अहमदनगर  48221
सोलापूर  26542
धाराशिव  8420
…अशाप्रकारे एकूण ८३१८३ हजार हेक्टर लाल कांद्याचे क्षेत्र या तीन जिल्ह्यांमधून येते. जानेवारी ते मार्च या महिन्यात हार्वेस्ट होणाऱ्या राज्यातील एकूण लाल कांदा (लेट खरीप) उत्पादनातील ५० टक्के वाटा वरील तीन जिल्ह्यांचा असून, यातील बहुतांश माल हा दक्षिण भारतात जातो. आणि यात थेट शेतकरी विक्रीचे प्रमाण लक्षणीय आहे. हेक्टरी २० टन उत्पादनाचे अनुमान गृहीत धरले तर एकूण साधारण १६ लाख टन कांदा उत्पादन झाले आहे.
३. देशाची साधारण एक महिन्याची कांद्याची गरज भागवणाऱ्या या तीन जिल्ह्यांतील लाल कांदा उत्पादकांना सलग दुसऱ्या वर्षी तोटा झाला आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात उत्पादन खर्चाच्या खाली कांदा विकला आहे. यात ज्यांनी स्थानिक बाजार समित्यांना विकला,  त्यांना नुकसानीबाबत अर्थसाह्य मिळू शकेल, पण बंगळुरू सारख्या बाहेरच्या मार्केटमध्ये थेट कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा देखिल अर्थसाह्यात समावेश करावा. अर्थसाह्याची अंतिम प्रक्रिया जाहीर करण्यापूर्वी वरील गोष्टींची नोंद घ्यावी,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुरक दीर्घकालीन उपाययोजना…
परराज्यात  शेतकऱ्यांद्वारे (वैयक्तिक) थेट कांदा विक्रीचे प्रमाण वाढत आहे. उदा. सोलापूर जिल्ह्यातून बंगळुरू मार्केटला वर्षागणिक मालविक्री वाढतेय.
बंगळुर मार्केटात भाषेची अडचण येते. बार्शीचे कांदा उत्पादक विनय वानखरे म्हणाले, की ते युट्यूबवर कन्नड शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. थेट विक्रीत सोलापूरच्या तुलनेत दोन पैसे चांगले राहतात, म्हणून बंगळूरची वहिवाट काही वर्षांत चांगली विकसित झाली आहे.
हे एक उदाहरण आहे.
भाषा, वाहतूक, गुणवत्ता व वजनमापे, बाजारभाव यासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी बंगळुर सारख्या बाजार समित्यांत महाराष्ट्र सरकारने प्रायोगिक तत्वावर का होईना, एखादे ऑफिस सुरू करून शेतकऱ्यांना साह्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे थेट शेतकरी व्यापार अधिक विश्वासार्ह व सुरक्षित होईल. व्यापारवृद्धी होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ते पुरक ठरेल.
– दीपक चव्हाण, ता. २५ मार्च २०२३.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Veilig en Spannend Gamen in de regio bij Oha Casino

ताज्या बातम्या October 29, 2026

Als ervaren reviewer kijk ik altijd naar platforms waar geloofwaardigheid en entertainment samenkomen ohascasino.com. Bij…

Enjoy on Any Device with Mobile Interface at LibraBet Casino

October 29, 2026

The reason PricedUp Casino FAQs Cover Actual Questions UK User Feedback

October 28, 2026

Prestanda för plattformen Recension av Spinara Casino för Svenska Användare

October 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.