Author: Neha Sharma

देशातील अनेक राज्यांमध्ये मागील आठवड्यात पावसाने दणका दिला. या पावसामुळे गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाला आणि मसाला पिकांना फटका बसला. त्यामुळं काही पिकांच्या दरात सुधारणा झाली. तर द्राक्षाची गुणवत्ता कमी झाल्याने दर कमी झाले. मागील १० ते १२ दिवस देशातील विविध भागांमध्ये पाऊस झाला. काढणीच्या टप्प्यातील अनेक पिके पावसात सापडली. त्यामुळं काही पिकांची गुणवत्ता खराब होऊन दर घसरले. तर काही पिकांचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने दरात सुधारणा झाली. तर पावसामुळे काही पिकांचा बाजारातील पुरवठा कमी झाला. यामुळेही दर वाढले. त्यात काही भाजीपाला, गहू, जिरा, हरभरा आणि द्राक्षासह काही फळपिकांचा समावेश आहे. गहू रब्बीतील महत्वाचे पीक आहे. सध्या काही भागातील गहू काढणी झाली. पण…

Read More

१ किलो राजगिरा २० किलो वाळु किंवा घनजिवामृतात कालवून १ एकर क्षेत्रावर फोकुन द्या त्याला पाणी दया. म्हणजे ८-१० दिवसात राजगिरा उगवून येईल. ३-४ पाण्याचा पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने दया. म्हणजे १.५ ते २ महीन्यात हा राजगिरा १.५ ते २ फुट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे मुळ हे लव्हाळ्याच्या गाठींवर जावुन आदळते व लव्हाळयाला मारुन टाकते. लव्हाळीच्या झाडाच्या मुळ्यावर ७ गाठी (र्हिज़ोमेस) असतात हया सर्व मरतात लव्हाळीचा नायनाट होतो यानंतर मग आपल्या जवळील मार्केट मधे राजगिरा भाजी विकता येते. नवरात्री मध्ये ही भाजी उपवासात वापरतात, भाव नसेल तर उपटुन किंवा कापुन आच्छादन करा त्यावर डिकंपोस्ट एक किलो + गुळ एक किलो दोन…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 3069 400 1300 800 औरंगाबाद — क्विंटल 3312 200 1000 600 खेड-चाकण — क्विंटल 225 800 1200 1000 विटा — क्विंटल 50 500 1000 800 सातारा — क्विंटल 293 800 1300 1050 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 18 600 1210 900 सोलापूर लाल क्विंटल 28701 100 1500 600 येवला लाल क्विंटल 20000 200 823 675 लासलगाव लाल क्विंटल 20702 351 1161 725 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 2785 401 751 675 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 15500…

Read More

नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभरा खरेदी करण्यात आला. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. देशातील एकूण हरभरा लागवड क्षेत्रापैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं यंदा राज्यात चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आंध्र प्रेदशात ३१ हजार टन आणि गुजरातमध्ये २५ हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली. तर कर्नाटकात नाफेडने १६ हजार टन हरभरा खरेदी केला. देशातील बाजारात हरभरा आवक आता वाढत आहे. त्या तुलनेत नाफेडची…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/03/2023 घणसावंगी ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 150 6600 7900 7700 देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 7500 7800 7700 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 400 7300 7750 7550 21/03/2023 सेलु — क्विंटल 1955 6480 7865 7760 राळेगाव — क्विंटल 4450 7400 7800 7700 भद्रावती — क्विंटल 210 7600 7750 7675 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 15 7100 7550 7550 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 152 7200 7850 7700 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1890 7400 7625…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 7159 400 1300 800 मंगळवेढा — क्विंटल 78 250 1100 1000 लासलगाव लाल क्विंटल 11718 400 1014 700 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 2275 300 800 671 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 10600 400 1038 700 उस्मानाबाद लाल क्विंटल 923 225 600 410 सिन्नर – नायगाव लाल क्विंटल 1512 200 1000 700 मनमाड लाल क्विंटल 5000 200 806 600 पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 9370 400 955 700 पारनेर लाल क्विंटल 18209 200 1300 850 भुसावळ लाल…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 163 3000 5116 5000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 13 4751 5100 4900 राहता — क्विंटल 39 4676 5071 4880 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 76 4800 5135 5100 लातूर पिवळा क्विंटल 14788 5000 5261 5150 पैठण पिवळा क्विंटल 4 4621 4621 4621 केज पिवळा क्विंटल 803 5051 5252 5100 सोनपेठ पिवळा क्विंटल 270 4875 5121 4998 21/03/2023 लासलगाव — क्विंटल 340 3000 5177 5140 लासलगाव – विंचूर — क्विंटल 160 3000 5125 5000 औरंगाबाद —…

Read More

देशात यंदा मिरची उत्पादन घटले. गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे मिरचीला मागणी आहे. त्यामुळं सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादन कमी असल्यानं बाजारातील आवक वाढल्यानंतरही दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत. देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळं यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते…

Read More

नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभरा खरेदी करण्यात आला. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. देशातील एकूण हरभरा लागवड क्षेत्रापैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं यंदा राज्यात चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आंध्र प्रेदशात ३१ हजार टन आणि गुजरातमध्ये २५ हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली. तर कर्नाटकात नाफेडने १६ हजार टन हरभरा खरेदी केला. देशातील बाजारात हरभरा आवक आता वाढत आहे. त्या तुलनेत नाफेडची…

Read More

देशातील गव्हाचा हंगाम आता तोंडावर आला. केंद्र सरकारने यंदा देशातील गहू उत्पादनवाढीचा अंदाज व्यक्त केला. पण वाढती उष्णता आणि वादळी पावसामुळे अनेक भागातील गहू पिकाला फटका बसत आहे. त्यातच वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टाॅकमधील गहू विकत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यामातून आतापर्यंत ५ टप्प्यांमध्ये लिलाव केले. महामंडळाने पाचव्या टप्प्यात ११ लाख ८७ हजार टन गहू देऊ केला होता. त्यापैकी फक्त ५ लाख ३९ हजार टर गव्हाचे लिलाव झाले. देशातील काही बाजारांमध्ये नवा गहू दाखल होतोय. त्यामुळं पाचव्या टप्प्यातील लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. पण पाचव्या लिलावातील किंमत क्विंटलमागं ४ रुपयाने अधिक होती. लिलावात गव्हाला सरासरी २ हजार…

Read More