Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » हरबरा बियाणे (वाण ) निवड आणि बीज प्रक्रिया
ताज्या बातम्या

हरबरा बियाणे (वाण ) निवड आणि बीज प्रक्रिया

Neha SharmaBy Neha SharmaSeptember 11, 2022Updated:September 11, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


हरबरा पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते, त्यादृष्टीने बियाणे निवड असेल तसेच वाण निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे,
पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया हे खूप महत्त्वाचे असते. हरबरा वाण निवड करता असताना दोन प्रकारचे असतात टपोरे दाणे म्हणजे काबुली व. लहान दाणे म्हणजे दाळी साठी वापरल्या जाणाऱ्या जाती. आपल्या कडे उपलब्ध असलेली जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी.
👉🏻हरबरा वाण निवड
१. भारी जमीन ( २ पाणी देणे शक्य असेल तर)

फुले विक्रांत

फुले दिग्विजय

फुले विक्रम

PKV कनक

हे वाण निवडावेत
👉🏻
मध्यम जमीन

फुले विजय

जाकी-९२१८

फुले राजविजय

फुले विश्वराज

फुले विक्रम

@👉🏻 काबुली वाण
काबुली वाण लागवड करत असताना भारी जमीन असणे आवश्यक आहे तसेच अंतर थोडे जास्त ठेवावे ४५*१५ सेमी याप्रमाणे

विराट

फुले कृपा

पिकेव्ही- २

पिकेव्ही – ४

या वाणांची निवड करू शकता.
👉🏻हलकी व भुरकी ( बरड) जमीन असेल तर हरबरा पेरणी करणे टाळावे त्याठिकाणी दुसरे पीक घ्यावे. लागवड करताना
४५*१० सेमी किंवा ३० * १५ सेमी अशी पेरणी करावी.
विक्रम व कनक या वाणासाठी थोडे जास्त अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु ६० सेमी पेक्षा जास्त ठेवू नये. लागवड केल्यास ४५ *१० ते १५ सेमी अंतरावर लागवड करावी.
👉🏻 बियाण्याचे प्रमाण :
@ काबुली वाण ( टपोरे दाणे ) – १०० किलो / हेक्टरी ( ३५-४० किलो एकरी )
@ हरबरा ( लहान दाणे ) – ६५-७५ किलो / हेक्टरी ( २५-३० किलो एकरी )
👉🏻 पेरणपूर्वी बियाण्याची उगणक्षमता बघून व बीज प्रक्रिया करून च पेरणी करावी .
👉🏻मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तरच यावर आपल्याला नियंत्रण करता येते
👉🏻 बीज प्रक्रियेसाठी
Carbendazim 25 %+ Mancozeb 50 % WS (Sprint) 3 ग्राम प्रती किलो किंवा Carbendazim २-३ ग्रॅम प्रति किलो किंवा Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS (xelora) २-३ ml प्रती किलो किंवा Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, (Ever gol extend ) ० .५ ते १ ml प्रती किलो बियाणे तसेच Thimethoxum ३० FS ५ -७ ml प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
👉🏻त्यानंतर पेरणी करण्याच्या १ तास अगोदर Rhizobium ( जैविक खत ) २०० -२५० ग्रॅम १० किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावली मध्ये वाळवून नंतर पेरणी करावी
👉🏻 पेरणी करत असताना किंवा नंतर Trichoderma viridi एकरी ४-५ लिटर किंवा किलो गांडूळ खतामद्ये मिसळून टाकावे किंवा sprinkler च्या पाण्यातून सोडावे मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक बुरशीनाशक म्हणून trichoderma viridi काम करते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते
👉🏻हरबरा पिकला रासायनिक खत जास्त नाही दिले तरी चालते परंतु २५:५०:०० किंवा २०:४०:२० नत्र : स्फुरद : पालाश किलो प्रति हेक्टर प्रमाणे खत देणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आपण १२:३२:१६ ५०-६० किलो किंवा DAP ५०-६५ किलो प्रती एकर दिले तरी चालेल . युरिया किंवा पोटॅश देण्याची गरज नाही. जर आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असेल तर सल्फर १० किलो किंवा झिंक ५ किलो यांचा वापर करू शकता. सल्फर व झिंक चा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडते.
👉🏻हरबरा पीकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी Trichoderma viridi चे ड्रेंचींग करावे ( पाण्यासोबत) किंवा १०-२० किलो ओली माती किंवा ५० किलो गांडूळ खत घेऊन त्यामधे ४ किलो किंवा ४ लिटर trichoderma viridi यांचे मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुरळणी करावी. ( हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे).
👉🏻हरबरा पिकला जास्त पाणी देऊ नये फक्त २ पाणी द्यावेत.
👉🏻पाणी देण्यासाठी स्प्रिकलर चा वापर केल्यास फायदा होतो तसेच शेंडे खुडने सुध्दा महत्वाचे असते. कीड – रोग व्यवस्थापन करण्यासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात.
अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होईल.
धन्यवाद.🙏🏻
डॉ अनंत उत्तमराव इंगळे
Ph.D. Genetic and Plant Breeding MPKV Rahuri,
( VADF Chikhli)

  • वरील माहिती ही कृषी संशोधन व कृषी शास्त्र यावर आधारित असून अनुभवा नुसार लिहिली आहे, योग्य वापर होईल अशी अपेक्षा.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

ताज्या बातम्या June 26, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino ▶️ ИГРАТЬ Содержимое Преимущества игры в…

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.