Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

PinoCasino Online Casino: Snelle Sessies, Grote Winsten, en de Kunst van de Fast Spin

September 28, 2026

Candy Spinz Casino Mobile Experience: Sessioni Veloci e Decisioni Immediat

September 27, 2026

Vavada online casino u Hrvatskoj – automati za igre i popularni slotovi

September 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » वाढत्या उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी वाढ
ग्रामीण उद्योग

वाढत्या उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी वाढ

Neha SharmaBy Neha SharmaJune 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
White broiler chicken in a Poultry Farm
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उन्हाळ्यात देशातील चिकनचे भाव वाढलेले दिसतात. उन्हामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यामुळे दर वाढतात. पण यंदा दरात झालेली वाढ जास्त आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात चिकनची किरकोळ विक्री २८० ते २३० रुपये प्रतिकिलोने होत आहे.

देशात वर्षाला ४० लाख टन चिकनचे उत्पादन होते. याचे मुल्य जवळपास १ हजार ८५० कोटी रुपये असते. देशाच्या एकूण मांस उत्पादनात चिकनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे.

उन्हाळ्यात तापमान जास्त असते. उष्णतेत अचानक चढ उतार होत असतात. त्यामुळे पिलांची मर जास्त होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात नवा लाॅट घेत नाहीत. किंवा उत्पादन वाढविण्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात चिकनच्या दरात सुधारणा झालेली दिसते.

बिझनेसलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या चिकनला लिफिंग रेट १६८ रुपये प्रतिकिलो आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. पण दुसरीकडे उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

कर्नाटकात सध्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव १३० ते १४५ रुपये प्रतिकिलोवर आहेत. दोन महिन्यांपुर्वी शेतकऱ्यांना १०० रुपये भाव मिळत होता. तो आता मोठ्या प्रमाणात वाढला. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांनी प्लेसमेंट कमी केले होते. पण ऊनचा पारा कमी झाल्यानंतर प्लेसमेंटमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे उत्पादनही वाढेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सध्या हैदराबाद येथील किरकोळ बाजारात चिकनचा दर ३१० ते ३२० रुपये प्रतिकिलो आहे. तर बंगळूरु बाजारात कोरकोळ दर २०० रुपये आहे. तर चेन्नई बाजारात चिवंत पक्षाचे भाव १३० रुपये प्रतिकिलो असून चिकनचे भाव ३६० रुपयांवर आहेत. केरळमध्ये जिवंत कोंबडीचे भाव १६७ रुपयांवर आहेत. केरळमध्ये मटणापेक्षा चिकनचे भाव वाढल्याचे सांगितले जाते.

तमिळनाडूत मोठी वाढ

तमिळनाडूमध्ये चिकनच्या भावात चांगलीच वाढ झालेली दिसते. त्यासाठी दोन घटक कारणीभूत आहेत. एक तर उन्हाळ्यात प्रोटीनला वाढलेली मागणी आणि केरळमध्ये मासेमारीवर ४५ दिवस घातलेली बंदी, या दोन कारणांनी तमिळनाडूत चिकनची मागणी वाढून दर तेजीत आले.

मात्र तरीही सध्या चिकन हा प्रोटीनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. नमक्कलमध्ये सध्या अंड्याचे बाव ५ रुपये १५ पैसे प्रतिनग आहेत. मागील दोन आठवड्यांपासून हाच भाव आहे. पण एकदा शाळा उघडल्या की अंड्याच्या भावात सुधारणा होऊ शकते. कारण तमिळनाडूत शाळांमध्ये मध्यान्य भोजन योजनेत अंड्याचा समावेश करण्यात आला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

विदेश की जॉब छोड़कर कर रहे ‘इस’ फल की खेती, कमा रहा है लाखो रुपए 

September 20, 2023

मनरेगा योजना म्हणजे काय?

June 29, 2023

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी

June 27, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

PinoCasino Online Casino: Snelle Sessies, Grote Winsten, en de Kunst van de Fast Spin

ताज्या बातम्या September 28, 2026

Er is een bepaald type speler dat geen tijd heeft voor een langzame opbouw. Ze…

Candy Spinz Casino Mobile Experience: Sessioni Veloci e Decisioni Immediat

September 27, 2026

Vavada online casino u Hrvatskoj – automati za igre i popularni slotovi

September 27, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.