Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पुढचे तीन दिवस पाऊस, गारपिटीची शक्यता
ताज्या बातम्या

पुढचे तीन दिवस पाऊस, गारपिटीची शक्यता

Neha SharmaBy Neha SharmaApril 15, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना अजून देखील पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. राज्यात मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे.

आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अजून काही दिवस वातावरण असेच राहील तसेच तापमानात वाढ होणार आहे.

पुणे शहर आणि उपनगरामध्ये तीन दिवस पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे काही दिवस महत्वाचे आहेत.

दरम्यान, पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे अनेकांना आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

ताज्या बातम्या August 9, 2026

1. Wat Maakt een Quick‑Hit Sessie bij WinHero?Wanneer je in de winhero online casino stapt,…

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.