Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता
हवामान

पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता

Neha SharmaBy Neha SharmaMay 5, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील होत असल्याने फळबागा उध्वस्त होत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे.

6 मे पासून राज्यात सक्रिय होत आहे. त्यामुळे पुणे शहरावरही दुपारनंतर ढगांची गर्दी झाली. शहरात गार वारे वाहत आहे. तसेच पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरावर असलेल्या ढगांच्या गर्दीमुळे तापमानात दोन अंशांनी घट झाली.

यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे. कमाल तापमान 36 वरून 34 अंशांपर्यंत खाली आले आहे. आर्द्रताही 60 टक्यांवर गेल्याने गारठा अधिकच वाढला आहे.

दरम्यान, पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस शहरात पावसाची शक्यता आहे. यामुळे बाहेर पडताना अंदाज घेऊन पडावे. 9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच राज्यात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.