Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सायखेडा गावाला गोदावरीचा विळखा
ताज्या बातम्या

सायखेडा गावाला गोदावरीचा विळखा

Neha SharmaBy Neha SharmaJuly 12, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदी काठावरील रहिवाशांच्या घरांपरिसरात पाण्याने वेढा घातल्याने 200 रहिवासांना मंगल कार्यालय व शाळांमध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

यापुढे पूर परिस्थिती अजून उद्भभवल्यास याकरता आपत्ती व्यवस्थापन विभाग व महसूल विभाग  सज्ज आहे. तरी सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी सावधान गिरी बाळगावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत असून घरोघरी जाऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

गेल्या चार दिवसापासून संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरांना पाण्याने वेढा घातला असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून अजूनही पूर परिस्थिती वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली आहे.

सोर्स : लोकमत

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

ताज्या बातम्या August 14, 2026

1. The Pulse‑Pounding HookI online casino‑thrillernas värld levererar Chicken Road en adrenalin‑fylld upplevelse där varje…

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.